McQueen

Submitted by सौरभ उप्स on 16 January, 2014 - 05:45

Cars car.jpg

कार्स चित्रपट आलेला तेन्व्हा फ़्रिलान्स वॉल पेण्टीन्ग च काम मिळाल होत त्यान्च्या चाईल्ड रुम मधे हे चित्र काढुन दिलेल..
माध्यम :- एक्रेलिक कलर्स

फोटो मोबाईल वर कढल्यामुळे तित्कासा स्प्ष्ट नाही आलाय..... Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव सौरभ.. मस्त्त्त्त्त !!!
अजुन रंगवलेल्या चाईल्ड रुम्स असतील तर फोटो पाहायला आवडतील. Happy

वा मस्तं जमलंय....माझ्या लेकाला ह्या मॅक्वीनचं प्रचंड वेड होतं तीन वर्षांपूर्वी..या मॅक्वीनपायी दोनदा डिस्नेलँड वारी करावी लागली....आता स्टार वॉर्स युग चालू आहे आमच्याकडे....ल्युक स्कायवॉकर आणि डार्थ व्हेडर स्वतः च पेंट करणार आहे स्वारी....