स्वयं सेवक म्हणून अनाथाश्रम,अंधशाळा,वृद्धाश्रम इ. ठिकाणी पुण्यामध्ये काम करणार्या गटांबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by ठकुबाई_सुपरफास्ट on 15 January, 2014 - 05:22

स्वयं सेवक म्हणून अनाथाश्रम,अंधशाळा,वृद्धाश्रम इ. ठिकाणी पुण्यामध्ये काम करणार्या गटांबद्दल माहिती हवी आहे.

मी आंतरजालावरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त माहिती हाती लागली नहि. इथे असलेल्या वाचक माबोलीकारांनी या विषयावर अधिक माहिती दिल्यास खूप धन्यवद. कोणी स्वतः अशाप्रकारचे काम करत असल्यास कृपया कामाबद्दल सविस्तार माहिती द्यावी जसे कि कामचे स्वरूप , किती तास काम करत होतात,या व्यतिरिक्त स्वताची मते.
या शिवाय जर कोणी बाबा आमटे ,प्रकाश आमटे यांच्या संस्थेमध्ये जाऊन ५-६ महिने काम केले असल्यास त्या बद्दल पण सविस्तर लिहावे हि विनंती.
या व्यतिरिक्त कोणी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी असल्यास त्याबद्दल सुद्धा वाचायला आवडेल.
आगाऊ धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ३ संस्थांशी निगडीत आहे. काही काम असेल तर अवश्य विपु करा किंवा संपर्कातून मेल करा.