हळदी कुंकु

Submitted by _हर्षा_ on 14 January, 2014 - 02:39

इथे खुप कलाकार आहेत...त्यात माझी अगदी छोटुशीच कलाकुसर Happy

मी केलेल्या हळदी कुंकाच्या कोयर्‍या Happy

Koyaryaa.jpg1.jpg2.jpg3.jpg4.jpg5.jpg6.jpg7.jpg8.jpg9.jpg

बघा आवडते का Happy अजुन बरीच डिझाईन्स आहेत.... हा पहिलाच थोडा अयशस्वी प्रयत्न आहे. (समजुन घ्या बघु)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसल्या सुंदर दिसतायत!!
संक्रातीचं वाण म्हणुन द्यायला चांगल्यात. Happy

masstt

सर्वांना मनापासुन धन्स!!!
पियु, दिपु - डिझाईन न केलेल्या कोयर्‍या हल्ली कुठेही आर्ट न क्राफ्ट मटेरियलच्या दुकानात, रविवारात वै. मिळतात.
प्रितीभुषण, आर्यातै घरी या की कोयर्‍या शिकायला... सोप्पय गं! Happy

अंकु, अयशस्वी म्हणजे या माझ्या मनासारख्या झालेल्या नाहीत... खुप घाईत एक अचानक ऑर्डर आल्याने करुन दिल्यात अगं! Happy

मस्तच !

ए आदे.खु[प मस्त............ अश्या कुयर्‍या माझ्या आईअने इंदोर वरुन मागविल्या... Happy

Pages