आत्ता चालत नसलेल्या links बद्द ल

Submitted by प्रितीभुषण on 9 January, 2014 - 04:37

आत्ता चालत नसलेल्या links बद्द ल:::
लोकहो कधी कधी आपल्याला एखादी link दुसरी कडे चालते की नाही या बद्दल माहिती हवी आसते
१> वेगळ्या browser वापरुन
२ > वेगळे user id pwd वापरुन
३ > वेगळे data वापरुन

त्या बद्दल हा धागा
चला मदत करा एकमेकांना

सगळ्यात आधी मला Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो...............सकाळी लॉग इन ११.३० पर्यंत होत नाही.....बंद असते नंतर १ नंतर सुरळीत चालु असते

एखादी URL तुमच्याकडे चालत नसेल तर इतरांना विचारत बसण्याची काही गरज नाही. सरळ वेब प्रॉग्झी (Web Proxy) वर चेक करावी.

उदा. http://hidemyass.com/

इतरांचा प्रतिसाद येई पर्यंत वाट बघावी लागणार नाही आणि वेळ देखील वाचेल !