करायला गेलो एक...

Submitted by गुलाम चोर on 6 January, 2014 - 23:03

"करायला गेलो एक ... आणि झालं भलतंच" असं तुमच्या बाबतीत घडलंय का ? / घडतं का ? ...
एखादी कृती करण्यामागे आपला हेतू वेगळाच असतो आणि प्रत्यक्षात काही तरी वेगळंच होऊन बसतं....काय गोची होते नेमकी? कशी हाताळावी अशी परिस्थिती? चर्चा करू या.....?!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users