Submitted by जयन्ता५२ on 5 January, 2014 - 01:55
इतकी वर्ष झालीत
पण तू काहीच बदलली नाहीस बघ..
अजूनही तुझं ते पत्रातलं तिरपं अक्षर तसंच आहे.
अगदी इ-मेलमध्ये सुद्धा
तू ती तिरपी 'इटालिक्स' अक्षरंच वापरतेस!
इतकी वर्ष झालीत बघ...
पण तुझ्या तिरकसपणात अगदी
अक्षराचाही फरक पडलेला नाही!
---- जयन्ता५२
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अक्षरनं अक्षर आवडलं...
अक्षरनं अक्षर आवडलं...
अक्षरनं अक्षर आवडलं...<<<
अक्षरनं अक्षर आवडलं...<<< +१
पण मला तो तिरकसपणाही तितकाच आवडला
कविता आवडली.
कविता आवडली.
वा !
वा !
धन्यवाद दोस्तो!
धन्यवाद दोस्तो!
वा ! छानच.
वा ! छानच.
किती सरळ आहे हा - तिरकसपणा
किती सरळ आहे हा - तिरकसपणा .....
वैवकु + 100
वैवकु + 100
सर...मस्तच आहे...
सर...मस्तच आहे...:-)