२०१४ - नववर्ष शुभेच्छा!!

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीच्या सर्व वाचकांना नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!! २०१४चे वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुरक्षीत, शांतीपूर्ण, आनंददायक जावो !!

photo.JPG

प्रकार: 

अ‍ॅडमिन, अ‍ॅडमिन टीम, विविध उपक्रमांचे संयोजक, त्यात भाग घेणारे लोक, तसेच सर्व मायबोलीकर, त्यांचे कुटुंबिय यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

नवीन वर्षात मायबोली परिवार अजून वाढावा, अजून नवीन उपक्रम सुरू व्हावेत, येथे दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, विविध विषयांवर मुद्देसूद वाद्/चर्चा व्हाव्यात व त्यातून नवीन माहिती मिळावी याकरिताही शुभेच्छा!

तसेच नवीन वर्षी कोणी आयडी शहीद होउ नये व जुन्या शहीद आयडींना (पाहिजे तर योग्य सूचनांशी सहमत झाल्यावर) येथे पुन्हा आपली मते मांडायची संधी मिळावी Happy

अ‍ॅडमिन-टीम - आम्ही काय मदत करू शकतो ते ही कळवा.

नमस्कार प्रशासक!

शुभेच्छांबद्दल धन्यवाद! नूतन वर्ष आपणांस, आप्तपरिवारास आणि मायबोलीस संस्मरणीय (चांगल्या कारणांसाठी) जावो.

आ.न.,
-गा.पै.

मायबोली सारखी साईट निर्माण केल्याबद्दल धन्यवाद !
मायबोलीची लोकप्रियता इथे असलेल्या बऱ्याच सदस्यांवरून कळतेच पण अजून अजून प्रत्येक वर्षागणिक त्यात वाढ होवो .
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचे , आनंदाचे ,इच्छापुर्तींचे आणि निरोगी जावो .

अ‍ॅडमिन, अ‍ॅडमिन टीम, विविध उपक्रमांचे संयोजक, त्यात भाग घेणारे लोकं, तसेच सर्व मायबोलीकर, त्यांचे कुटुंबिय यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Happy

धन्यवाद ! शुभेच्छा तुम्हालाही , तसेच सर्व माबोकरांनाही !

अ‍ॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा.

मायबोलीची सदैव भरभराट होवो ही सदिच्छा.

Pages