नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत

Submitted by ह्रुषिकेशवाकद्कर on 27 December, 2013 - 01:16

मित्रांनो,
नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.
रेसची ठळक वैशिश्ठ्ये:
>> १४० किलोमीटर ग्रुप रेस (३ जणांचा एक संघ)
>> ५ धरणांच्या सन्निध्यातील नयनरम्य परिसर
>> आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सायकलपटुंचा सहभाग
>> भारताच्या विविध भागातील व्यावसायिक खेळाडुंचा आयोजनात सहभाग
>> प्रत्येक ३५ किमी नंतर पाणी तसेच अत्यावश्यक गोष्टींची ऊपलब्धता
>> परगावातील स्पर्धकांसाठी आदल्या दिवशी राह्ण्याची सोय
>> प्रथम येणार्या ४ संघांना जवळ्पास ५ लाख रुपयांची
तर वेळेत स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येकास आकर्षक बक्षिसे

सायकल शर्यती च्या मार्गावरील निवडक क्षणचित्रे:
pic4.jpg

धरणाच्या सान्निध्यातील एक नयनरम्य द्रुश्यः
pic1.jpg

अधिक माहितीसाठी बघा:
www.nashikcyclists.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पर्धा मार्गावर इतकी छान दृष्ये आणि इतका सुंदर परिसर असल्यावर माझ्यासाठी स्पर्धा पूर्ण करणे अशक्य आहे. मी आपला वाटेतच थांबून जाईन Wink