२६/११ संदर्भात
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
1
मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्याबद्दल नव्याने मी काहीच लिहायला नकोय. इथेही बर्याच जणांनी लिहिलेलं आहेच. मैत्रिणीचं सासर ताजपासून एक ब्लॉक सोडून आहे आणि तिचा दीर गेल्या आठवड्यात मुंबईत होता. सोबत जोडलेली लिंक त्याच्याच ब्लॉगची आहे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
आवडला
आवडला ब्लॉग. धन्यवाद लिंक दिल्याबद्दल.