Submitted by प्रेमळ पारधी on 20 December, 2013 - 03:18
घेतला..घेतला.... (खोब्रागडे प्रकरणात) सध्या भारतीयांची जी काही अस्मिता अमेरिकेने दुखावलीये त्याचा बदला "चोप्रा कंपनीने" घेतला... धूम ३ मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि अर्थव्यवस्था यांची अशी काही खोलून ठेवण्यात आलीये की बस्स... (आम्ही च्यायला नुसतेच तावातावाने चर्चा करत बसलो होतो)
धूम ३ करमुक्त (म्हणजे ट्याक्स फ्री) व्ह्यायलाच हवा.... आपली आंदोलनाला (थिएटर मध्ये ) बसायची पण तयारी आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आज बघू का?
आज बघू का?
बघा बुवा....
बघा बुवा....
धूम मालिका म्हणजे रोजगार हमी
धूम मालिका म्हणजे रोजगार हमी योजना- अभिषेक आणी उदयंसाठी
(No subject)
Atta baghatey. Mahabore....
Atta baghatey. Mahabore....
निव्वळ चोर हिंदीत लिहितो
निव्वळ चोर हिंदीत लिहितो म्हणुन भारतातुन एक इंस्पेक्टर आणि एक हवालदार यांना पाठवतात शिकागो ला
उर्दुत लिहिले असते तर काय पाकिस्तानातुन मागवले असते का ?
अमेरिकेचे पोलिस हिंदी वाचता येत नाही म्हणुन अकार्यक्षम ?
वर मुख्य म्हणजे चोर चोरीकरताना दाखवलेच नाही.... नुसता बँकच्या बाहेर येतो बाईक वर बसतो...आणि सुरु झाला पाठलाग
एवढीश्या बॅगेत संपुर्ण बँक मावते का ? पैसे कुठे आहेत ?
अरेरे असा पिक्चर आहे? आमिर
अरेरे असा पिक्चर आहे? आमिर खान मि.परफेक्शनीस्ट ना! मग असे कसे झाले?
कुणीतरी लवकर रिव्ह्यु लिहा रे
मी रसप ची वाट
मी रसप ची वाट बघतोय............त्याला लिहु द्या........
रसप आज सन्ध्याकाळी पिक्चर
रसप आज सन्ध्याकाळी पिक्चर पहातोय हा.... मी पण रिव्ह्युची वाट पहातोय.
तो पर्यंत थांबु की मीच चालु
तो पर्यंत थांबु की मीच चालु करु चिरफाड करणे ?
उदयन. तुम्ही करा सुरु. उलट
उदयन. तुम्ही करा सुरु. उलट जास्त रिव्ह्यु असतील तर पिक्चर बघायचा की नाही ठरवता येतं
उदयन...लिवा की राव
उदयन...लिवा की राव तुमी....
रसप आज संध्याकाळी पिक्चर
रसप आज संध्याकाळी पिक्चर पहातोय हा.... मी पण रिव्ह्युची वाट पहातोय. >>>> मीपण वाट पाहत्ये त्यांच्याच रिव्ह्यूची .. आता त्यावरूनच ठरेल पाहयचा की नाही चित्रपट... आमिर कितीही आवडत असला म्हणून काय झालं? एवढे पैसे घालवून तो पिक्चर पहायचा तर काहीतरी चांगलं असलं पाहिजे बुवा.. नाहीतर काही मजा नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46916
घ्या
उदयनला नको ..तो शारुख्भक्त
उदयनला नको ..तो शारुख्भक्त असल्याने आमीरची मापे काढणारच मापेकाढण्यासारखाच पिच्चर आहे असे मीही ऐकून आहे पण तरी उदयनला नकोच जितूलाच करूद्या हे काम !! (...हा प्रतिसाद टायपून झाल्यावर वरची लिंक पाहिली असो आता वाचून काढतो आणि तिकडे लिहितो प्रतिसाद )
आहेच
आहेच मी..................
तुम्हाला प्रोब्लेम असल्यास येउ नका धाग्यावर ......भटकु देखील नका
येवून गेलोसुद्धा आय मीन जावून
येवून गेलोसुद्धा आय मीन जावून आलोसुद्धा बरं लिहिलय आज संध्याकाळी पाहावा म्हणतोय हा पिच्चर मग काय वाटले ते लिहीनच
आमिर च्या मानसिक रोग्यंची गरज
आमिर च्या मानसिक रोग्यंची गरज नाही
मानसिक रोग्यंची गरज नाही<<
मानसिक रोग्यंची गरज नाही<< म्म्हणूनच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही नका लिहू म्हणून होता तुम्हाला समजले .. बरे झाले
चीटिंग!!!!!! माझा प्रतिसाद
चीटिंग!!!!!! माझा प्रतिसाद यायच्या आतच एडिट केलेत..घाबरलात काय उदयन ??????
तुमच्या सारख्यां ________ कोण
तुमच्या सारख्यां ________ कोण घाबरणार ?
.