०२ पधारो म्हारे देस . . . - लेक सिटी "उदयपुर"

Submitted by जिप्सी on 19 December, 2013 - 21:51

०१ पधारो म्हारे देस . . .
=======================================================================
=======================================================================
सहेलियोंकी बाडी
अधिक माहिती इथे वाचा
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
जगदिश्वर मंदिर
अधिक माहिती इथे वाचा
प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
उदयपुर सिटी
प्रचि १४
उदयपुर सिटी पॅलेस
अधिक माहिती इथे वाचा

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१
पिछोला लेक आणि सिटी पॅलेस
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
लेक पॅलेस
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
फत्तेहसागर लेक
अधिक माहिती इथे वाचा

प्रचि २८

प्रचि २९
पुढिल भागातः चित्तोडगड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर Happy

ही एवढाली मोठी आर्किटेक्चर्स पाहिली की वाटतं शेकडो वर्षांपुर्वी फार मर्यादित प्रकारच्या आणि उपलब्ध साहित्यात कसं काय एवढं उभारत असतील आणि ती स्ट्रक्चर्स शेकडो वर्षं टिकतात आणि बदललेल्या काळासमोर आपलं वेगळेपण मिरवत रहातात. हॅट्स ऑफ! धन्य ते तेव्हाचे स्थापत्यकार आणि त्यांचे प्लान्स जसेच्या तसे साकारणारे कारागीर्/मजूर.

कुठल्या कॉलेजात शिकले असतील हे शेकडो वर्षांपुर्वीचे आर्किटेक्ट्स? अनुभवाची पाठशाळा आणि परिश्रम हीच साधना Happy

मस्त मस्त!! जबरदस्त वास्तुसौंदर्य! Happy
पण का कुणास ठौक, मला जाणवलं की सर्वात वरच्या काही फोटोंमधे खास 'जिप्सी' टच जाणवला नाही. कोण जाणे त्या वेळेस भलतीकडेच 'लक्ष' असावं किंवा 'काय मेलं ते क्यामेर्‍याचं कौतुक! आमचे कुणी फोटुच काढत नाही" असा कुणीतरी टोमणा मारलेला असावा. Wink

प्र चि २८ खुप आवडले..
सगळीच प्रचि एकदम सही आहेत.
प्रत्येक प्रचि वर आपले नांव कसे टाकतात..?...कृपया विपु तुन सांगणार का..?

सुंदर फोटो.. पॅलेसचे खूप आवडले...

लोकांनी उगीच काही बाही माहिती विचारू नये म्हणून ह्यावेळी स्वतःहूनच अधिक माहितीच्या लिंका देऊन टाकल्यात का? Lol

आवडले फोटो आणि आठवण ताजी झाली .सप्टेंबरमध्ये गेलो होतो .

(अधिक माहिती विकिपीडिआची आहे !)
Sad

इथे थोडक्यात ठेवलेत ते छान झाले .

जिप्सी, फोटो छानच आलेत. उदयपुराचं राजनिवासी वातावरण अगदी जिवंतपणे दृश्यबद्ध झालंय! Happy जगदीश्वर मंदिराची भव्यता जाणवत नाही. बहुधा आजूबाजूच्या बांधकामांमुळे.
आ.न.,
-गा.पै.

अश्विनी के,

>> शेकडो वर्षांपुर्वी फार मर्यादित प्रकारच्या आणि उपलब्ध साहित्यात कसं काय एवढं उभारत असतील

त्या काळी सुबत्ता होती. भरपूर साहित्य उपलब्ध होतं.

आ.न.,
-गा.पै.

Golden Hours !
२५ पासून पुढच्यांत कुठलं जास्त आवडलं यात स्पर्धाय..

मस्त. खूप वर्षांपूर्वी पाहीला होता हा भाग. आता पुन्हा सैर झाली.

'सहेलियोंकी बाडी' ला बिन बादल बरसात असेही म्हणतात. ते जगदिश्वर टेम्पल माउंट अबूच्या दिलवाडा सारखंच आहे.

मस्तच Happy