वर्श २०१३ कसे होते ?

Submitted by सुनिल जोग on 19 December, 2013 - 07:10

२०१३ हे अविस्म्रर्णिय वर्ष होते सर्व जगाच्या च नजरेत. या वर्षाने काय दिले नाही?
आर्थिक घोटाळे दिले, खोब्रागडे, तेजपाल, गांगौली, उत्तराखंड, फियाईन, लेहर, टेपरिंग, लोकपाल, आप ,
आम, जगभर स्त्रिंयांची विटंबना, बाल हत्या, बालंकावर अत्याचार, घोटाळे, लफडी, कुलंगडी, आर्थिक मंदी, अमेरिकेसार खा देश जेव्हा अफ्गा णिस्थान, इराण यांपुढे लोटांगण घालायला लागला, सिरिया ची वाट, थायलंड मधील अराजक, अजित दादांची लघु... आणि शरदराव शनवार वाड्ञासमोरिल कुड बुड्या जोतिष्य प्र माणे पाउस पडेल, साखर उतरेल, फळे लावा, कॉग्रेस वाईट असे नविन शोढ , लालू बिरसा मुंडा मधे रहिवास हे सगळे अविश्वनिय तसेच अदभुत आहे.

जगाला मानसिक रितिने आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक रित्या भयभित करणारे हे वर्ष होते हे नक्की.
आता वाट पाहू या २०१४ ची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहेमी चांगले काय घडले नि वाईट काय हे दोन्ही सांगावे.

उदा. वरील यादीत भारताने मंगळाकडे यान धाडले ही चांगलीच बातमी आहे. बाकी वाईट असतेच, पण चांगले शोधले तर बरे वाटते, आशा वाटू लागते.

विशेषत: स्वतःच्या आयुष्यात काय चांगले नि काय वाईट घडले याचा जरूर आढावा घ्यावा.

आआप ने घडवलेला इतिहास, स्वतःच्या खर्चाने निवडणुकीत उतरलेले कितीतरी हजार कार्यकर्ते, १ वर्षापेक्षा थोडासा जास्त अवधी आणि पुर्व इतिहास नसलेल्या आआप ला दिल्लीत मिळालेले यश. एका बाजुला सेमी फायनलमधे तीन राज्यात निर्णायक यश मिळालेले असताना नवख्या पक्षाचे यश हे सुध्दा लक्षणीय आहे.