संपर्क कसा करयचा? सदस्त्वा मधे दिसत नाही....

Submitted by प्रितीभुषण on 17 December, 2013 - 01:29

संपर्क कसा करायचा? सदस्त्वा मधे दिसत नाही....

एखाद्याला मायबोलि मधुन्च संप र्क करायचा असेल तर काय कराय चे?

आधी संपर्क म्हणुन लिंक होती ना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताही संपर्कची लिंक आहे. मला तुझ्याही सदस्यत्वामधे ती लिंक दिसत्ये. ज्या आयडींनी ती सोय निवडली नसेल त्यांच्या सदस्यत्वामधे ती सोय दिसणार नाही बहुतेक