Submitted by दिपाली मोरे on 14 December, 2013 - 05:40
प्रेम (एक कथा)
ही मी लिहिलेली पहिलीच कथा आहे. काही चुकलेच तर समजुन घ्या अशी माफक अपेक्षा आहे.
कथेची प्रस्तावना
ही एक प्रेम कथा आहेच. शिवाय सुडाने पेटलेल्या ३५ वर्षीय तरुणाची कथा आहे.
ज्यात एका मुलीच्या आयुष्याची वाताहात होते. का तर तिच्या आयुष्यात अशा २ व्यक्ती येतात ज्या प्रेम म्हणजे
एक जुगार समजतात. त्या खडतर वाटेतुन जाताना तीच्यावर काय प्रसंग येतो? त्याचा तिने प्रतीकार केला का? पुढे तीचे काय झाले? याची सांगड म्हणजे पुनमची कहाणी ...............( प्रेम - एक कथा)
लवकरच........................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे काय होते..... अथवा
हे काय होते..... अथवा आहे.....???????
पिक्चर यायच्या आधी चा प्रोमो................:)
हो. कथा लवकरच टाकते.
हो. कथा लवकरच टाकते.
हायला, नेक्स्ट टाईम मी पण असा
हायला, नेक्स्ट टाईम मी पण असा प्रोमो टाकणार. स्पेशल बीबीवर.
दिपाली, अधून मधून टायपो असती तर ठिक आहे, पण तरी जरा शुद्ध लिहा. तिची,तिला, पूनम.
पहिला भाग टाकते आहे. तुमच्या
पहिला भाग टाकते आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
(No subject)