जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दच नाहीत....सर्व रिअ‍ॅक्शन योग्य......बादवे तो शिरा भरवताना चमच्यात कित्ती मोठ्ठं ढेकुळ घेतलेलं सुमो ने?? माझा नवरा बोलत होता भर एकदाच तीच्या तोंडात ते आणि पेपर लिहीता लिहीता हगायला येउदेत तीला......असं मी लिहिलेलं....
पण नंतर चेंज केलं... तसे खुप प्रतिसाद इथे डिस्गस्टींग असतात...पण असो मे चुकीचं लिहीलेलं ते बदललं....

तसे खुप प्रतिसाद इथे डिस्गस्टींग असतात.>>>> हो आणि त्यांच एक्सप्लनेशन पन असत... तुमच्या लक्षात येउन तुम्ही वेळीच ते एडिटलत याबद्दल तुमच कौतुक... Happy

काय चाललंय काय?

अनिष्कांनी एक प्रतिसाद दिला. त्यावर मंजूडींनी तो प्रतिसाद अयोग्य शब्दात असल्याचे सांगितल्यावरून अनिष्कांनी तो संपादीत केला. त्यानंतर पेट थेरपींनी तो प्रतिसाद डिस्गस्टिंग असल्याचे मत नोंदवले. मग काहींनी संपादीत प्रतिसाद बघून विचारले की ह्यात डिस्गस्टिंग काय? त्यात डिस्गस्टिंग काय ते नव्या लोकांना समजले नाही ह्याची हळहळ वाटून अनिष्कांनी नवीन प्रतिसाद म्हणून पुन्हा तोच डिस्गस्टिंग प्रतिसाद कॉपी पेस्ट करून सांगितले की मी असा असा दिलेला प्रतिसाद डिस्गस्टिंग असल्याचे समजल्यावर मी तो एडिट केला. त्यावर कोणीच काही म्हणाले नाही की बुवा तोच प्रतिसाद पुन्हा कशाला दिलात? उलट अनिष्काच म्हणतात की इथे अनेक प्रतिसाद डिस्गस्टिंग येतात. आणि त्यावर मुग्धटली अनुमोदन देऊन अनिष्कांची स्तुती करतात की त्यांनी स्वतःचा डिस्गस्टिंग प्रतिसाद संपादीत केला. (जो त्यांनी पुन्हा डकवला त्याचे काही नाहीच). त्यावर अनिष्कांनी मुग्धटलींना 'मला अहो जाहो करू नकोस' असा आग्रह केला व तो मुग्धटलींकडून मान्य केला गेला.

द होल पर्पज ऑफ मंजूडी'ज इन्स्ट्रक्शन इज लॉस्ट नो?

Uhoh

मनरंग | 26 April, 2014 - 17:41 >>> Lol

anu, please edit that post again Happy
few words are really very disgusting to use on public forum Happy
good that you have edited 'the' word before in previous post but then there is no logic behind writing it again Happy

( This English language is so ridicules that can easily create misunderstanding between two people. I can not type 'devnagari' here on mabo, don't know why but I wanna make you sure that tone of my whole reply is actually very very very low though it sounds rude Happy )

बेफिकीर, अगदी बरोबर.

पण मुळचा प्रतिसाद आणि संपादीत केलेला प्रतिसाद मधे एका शब्दाचाच फरक आहे...पण अर्थ तोच.
गावाकडे 'तो' शब्द सहज वापरताना पाहिले आहे पण शहरात तोच शब्द डिस्गस्टिंग वाटतो.

मी ते तेव्हाच वाचले होते पण काय शब्दात निषेध नोंदवावा ते लक्षात आले नाही इतके कसे तरी झाले. म्हणून गप बसले. मग डींनी प्रतिसाद दिल्यावर त्याला अनुमोदन दिले. हपिसातून मराठी लिहीता येत नाही आहे इथे
काही तरी माबोचा प्रॉब्लेम आहे म्हणून इंग्रजीत लिहीले होते.

काल आदे छान भडकला ना पण अर्चू वर, "काहीही काय बोलतेस अर्चू"..हाहा, खूप बरं वाटलं..असच त्या मेघनाला पण ओरड, "काय चालवलय काय, आवर तुझं पटकन, रहायचं तर शिस्तीत रहा नाहीतर टळ आन कडे तरी नाही तर बाबाजीकडे तरी..आमच्या घरचा तूप-रवा वर आलेला नाहीये उगीच तुझ्यावर उधळायला..मान ना मान, हवं तेव्हा मी तुझी बायको"...

गावाकडे 'तो' शब्द सहज वापरताना पाहिले आहे पण शहरात तोच शब्द डिस्गस्टिंग वाटतो.>>>>>>>>>> +११११

archu mhanat hoti to hicha purana ashik asel mhanun ade chidala

pan archu ne kal atich kel. asali mental maskari koni karat nahi (te khar ahe mhanun aso, nasat tar kas vatal asat?) ashach type chya bayaka navara bayakot tumbal bhandan lavatat buva

कुणीतरी कॉपी केलेली चिट्ठी मेघनाच्या बेंचवर ठेवली जी सुपरवायजरने पाहीली आणि मेघनाला पेपर लिहीण थांबव अस म्हटलं. तेव्हा आ.न. ने ती कॉपी माझी आहे असं म्हणुन तो आळ स्वत:वर घेतला.

अर्चू काल बोलली ते काय चुकीचं होतं? तिने आधी विचारलं होतं की त्या मुलाने स्वतःवर आळ का घेतला, तुमच्या ग्रुपमधला आहे का? तेव्हा आ दे, मेघना त्याला ओळखत नाही असं म्हणाला, त्यापेक्षा हो ग्रुपमधला आहे सांगितलं असतं तर प्रश्नच नव्हता. आता ही ओळखत नाही तर असाच समज होणार ना? उगाच कोण कुणाची बाजू कशाला घेईल आणि स्वतःचं नुकसान करून घेईल.

Anju, pan tine thobad war Karun bolayalach nako hot. asale vichar ale manat tar manat thevavet kinva navaryapashi bolun mokal vhav.

ata mai ani aade changale ahet mhanun thik, adechya jagi satyajit asata tar ramayan zaal asat ki nahi? Wink

copy prakaran falatu ahe.

copy pakadali geli tarui siddh hoeparyant kayamach ayushyach nukasan hun basat nahi. far tar far ek warsh gel asat.
aso!

रिया बरोबर आहे तुझं, फटकळ स्वभाव आहे तिचा पण हे तिच्या नवऱ्यासमोर बोलणं जास्त बरोबर होतं. पण तिचा हा स्वभाव बघितला तरी ती जास्त खरीखुरी वाटते आणि मेघनाला अधून मधून डोस देत असते नाहीतर बाकीचे डोक्यावर बसवतात.

bakichya post la anumodan Wink

pan ashi vichar n karata bolanari manas (kahi babatit ch han) pahili ki mazya dokyat jatat.
asha manasanmule bhandan lagatat itar natyat Sad

इथे मेघनाचे वागणं बघता, थोडं कोणीतरी तिला बोलणारे हवे असं वाटतं त्यामुळे मला अर्चू पटते. मला एरवी तुझं म्हणणं पटलं की विचार न करता बोलू नये त्यामुळे नात्यात कटुता येते.

mala archuch itara welela vagan agadich patat fakt kal patal nahi Happy Wink

baki apan doghi ekach bolatoy parat parat Lol

अर्चू काल बोलली ते काय चुकीचं होतं? तिने आधी विचारलं होतं की त्या मुलाने स्वतःवर आळ का घेतला, तुमच्या ग्रुपमधला आहे का? तेव्हा आ दे, मेघना त्याला ओळखत नाही असं म्हणाला, त्यापेक्षा हो ग्रुपमधला आहे सांगितलं असतं तर प्रश्नच नव्हता. आता ही ओळखत नाही तर असाच समज होणार ना? उगाच कोण कुणाची बाजू कशाला घेईल आणि स्वतःचं नुकसान करून घेईल.>>>>>>>===++++++++१

मला वाटते ही मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे. देसाईंना पण मेघनाचे प्रकरण कळेल, जे अर्थातच त्यांच्याकडुन खुप सामंजस्याने घेतले जाईल आणि रेशिमगाठी जुळुन येतील अपेक्षेप्रमाणे.

झी मराठीवरची मालिका आणि इतक्या लवकर संपवणार? शक्यच नाही. लोकांनी कितीही नावे ठेवली किंवा मालिका कितीही रटाळ असली तरी संपलेल्या कथेत पाणी घालुन मालिका चालू ठेवणे हे झीचे वैशिष्ठ आहे. निर्माते/दिग्दर्शक/लेखक इतक्या लवकर हि मालिका संपवणार असतिल तर ती झीसाठी मोठी नाचक्की असेल. Happy

itakyat malika sampavun kas chalel?
ajun khuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuup kahi baki ahe Wink

Meghana pratyek paperla ekch pustak gheun abhyas karate. Aaj hi ti tech pustak gheun vachatana dakhavali ahe je ti pahilya paperla vachat hoti

Sorry for English, mobile issue

त्या मेघनानी आदित्य देसाईला ( नवर्याला ) सांगून टाकाव ना मी अजून काहीच ठरवलं नाही म्हणून. सारखा सारखा आदित्य देसाई तिला आदित्य नगरकर कडे का ढकलतोय ? Happy

तिने तसे सांगितले आहे...पन तिला आन ला बघायचे असते, भेटायचे असते....पुढे ती त्याच्याकडे गेल्यावर स्वतःला त्रास नको म्हणून तो तसे वागत आहे.
आन ने मेघनाचे लग्न झाले आहे म्हणून तिला विसरून चांगली हसमूख मुलगी शोधावी आणि आदे ने तिला आपल्या संसारात रस नाही/प्रियकरासाठी झुरते म्हणून तिला सोडून द्यावे व एका चांगल्या हसमूख, उत्साही मुलीशी लग्न करावे.
मग मेघनेने 'तात्पर्य: तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे' सांगत मालिकेचा शेवट करावा.

Pages