वॉशिन्ग्टन डी सी.....विन्टर.

Submitted by मानुषी on 9 December, 2013 - 22:34







Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहेत फोटो.
सूर्याला आमच्याकडे पाठवून मज्जा करता आहात ! पण आम्ही फोटो बघून पण थंड थंड वाटून घेऊ.

Amazing and horrible situation

Appreciations for your photos and your skill

सर्वांना धन्यवाद.
गोपिका..... :स्मितः

मस्त! हुडहुडी भरली लगेच.
आपण तर ब्वॉ, घराबाहेर पाऊल टाकणार नाय, असं झालं तर!

ते झिपरं भुभु कसलं गोड दिसतय!

अरे वा... तिकडे एवढे बर्फ पडायला सुरवातही झाली? आमच्या इथे थंडी आत्ता कुठे येऊ का ? म्हणुन विचारतेय.. एक दिवस येते दुसरे दिवशी गडपतेय.. Happy

सग़ळे फोटो एकदम मस्त. मला स्नोफॉल होताना एकदातरी बघायचेय... कसे गिरकी घेऊन स्नो खाली येते ते बघायचेय... Happy