यंदाचा माझा वाढदिवस :)

Submitted by के अंजली on 8 December, 2013 - 21:45

अकरा डिसेंबर ला माझा वाढदिवस..

यंदाच वेगळेपण म्हणजे तो तारखेने ११-१२-१३ असा आलाय! Happy

अगदी धागा वगैरे काढून सांगायचं कारण इतकंच की मला हे शेअर करावसं वाटलं म्हणून Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! हा वाढदिवस तुला आनंदाच्या क्षणांनी संस्मरणीय जावो
सामीची आयडिया मस्त...

-

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!....
११-१२-१३ १४:१५ या वेळेला शुभेछा द्यायच्या होत्या:-)

अंजली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा!
छान योगायोग आहे. गेल्या वर्षी माझ्या मैत्रीणीला मुलगा झाला, त्याची जन्मतारीख आहे १२-१२-१२

प्रसन्न,अशोकजी,आरती,पुण्याची विनीता,झकासराव,नियती,मृणाल,उदयन्,अनघा, Happy

ड्रीमगर्ल्,अनुराधा,अमित,आदिती,योगुली,प्रिया,सृष्टी, सामी Happy

कृष्णा,मोल,आर्या,वर्षू,ऑर्किड्,सस्मित्,मयुरेश Happy

आवर्जून शुभेच्छा दिल्यात!! खूप धन्यवाद! Happy

अशोकजी पुस्तकांची खरेदी एरवी करत असते आज आठवणीने घेईन एक पुस्तक! थँक्यू Happy

खूप खूप शुभेच्छा अंजली. Happy
माझ्या एका मित्राचा वाढदिवस मागच्या वर्षी १२-१२-१२ असा जुळून आला होता. त्याने दुपारी १२ वाजून १२ मि आणि १२ से ला स्वतःचा फोटो काढून ठेवलाय.

जिप्सी,कविन्,शशांकजी,शिल्पी आणि धनश्री खूप धन्यवाद! Happy
तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे खूप छान वाटले. Happy

Pages