अल्बम ची गाणी हवी आहे

Submitted by उदयन.. on 7 December, 2013 - 04:26

download_0.jpg

why not synthesizer या नावाचा विजु शाह यांचा पहिला अल्बम होता

मला त्या अल्बम ची गाणी हवी आहेत

गुगल वर फार शोधले नाही मिळाली...

गेली १५ वर्ष शोधत आहे ...

कुणाकडे असल्यास कृपया मदत करावी Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसे लागतात परंतु...........त्याची देखील गॅरंटी नाही आहे होइलच की नाही ते Sad

>>सापडलीत सापडलीत सापडलीत
कशी, कुठे ? ते पण लिहा ना. म्हणजे सांगता येण्यासारखा सोर्स असेल तर.
झाला तर इतर शोध घेणार्‍यांना देखील उपयोग होऊ शकेल.