चिखल

Submitted by विजय दिनकर पाटील on 4 December, 2013 - 22:55

संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वग्रहांचा चिखल कालवू उद्या पुन्हा
आज रजा घेतो पण मन विसळत नाही << व्वा ! >>

अजून भरधाव जायची इच्छा होती
काय करावे सुई पुढे सरकत नाही << मस्त >>

पूर्वग्रहांचा चिखल कालवू उद्या पुन्हा
आज रजा घेतो पण मन विसळत नाही

अजून भरधाव जायची इच्छा होती
काय करावे सुई पुढे सरकत नाही<<< व्वा वा

यापुढे तरी नशिबामध्ये वणवण दे
कळ चढते एका जागी बसवत नाही<<< मस्त

तुझी पिढी सर्वज्ञ उपजलेली आहे
कुणी पढत नाही कोणी पढवत नाही<<< Proud

मला चांगले नको म्हणू हरकत नाही
तुझ्या मतावर जगणे साकारत नाही

पूर्वग्रहांचा चिखल कालवू उद्या पुन्हा
आज रजा घेतो पण मन विसळत नाही

आवडले.
(काही शेर ताज्या घटनांवरची टिप्पणी आहे की काय, असे वाटले.)

सर्वांचे खूप खूप आभार.

(काही शेर ताज्या घटनांवरची टिप्पणी आहे की काय, असे वाटले.)>>>

ज्ञानेश,

घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तसा फील येणे स्वाभाविक आहे परंतू पुढे कधीतरी हे शेर वाचले गेले तरी त्या त्या काळातल्या कुठल्याही घटनांशी को-रीलेट करता येतील असे वाटते. असो, बारकाईने केलेल्या निरीक्षणाबद्दल आभार!

अजून भरधाव जायची इच्छा होती
काय करावे सुई पुढे सरकत नाही

व्वा....

*** विजय, चार-पाच दिवसांत वेळंच झाला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणेच वरातीमागुन आमचं... Lol

पूर्वग्रहांचा चिखल कालवू उद्या पुन्हा
आज रजा घेतो पण मन विसळत नाही

व्वा !
इतरही शेर छानच .

अजयजी, स्नेहनिल व सुशांत

आपणा तिघांचाही आभारी आहे.

चर्चेमध्ये उगाच इतके चिडू नको
मतांतरे असणे म्हणजे हुज्जत नाही

वा….

अजून भरधाव जायची इच्छा होती
काय करावे सुई पुढे सरकत नाही

सुरेख शेर

गझल आवडली

शुभेच्छा.