तू आणि शाळा

Submitted by टिंबक टू on 2 December, 2013 - 08:53

आज त्या जून्या शाळेत गेलो होतो,

तुझ्या त्या बेंचकडे उगाचच न्हाहाळत बसलो होतो,

कदाचित काही आठवणी अजूनही रेंगाळत असाव्यात,

बेंचवरच्या कोरलेल्या आडव्या उभ्या करकटच्या रेघोट्यामधून

तुझ तेव्हांच ते वागणं,उलट बोलण,कट्टी धरण,

मग हळूवार मनाला सैल सोडून गुपचूप निघून जाणं

खर सांगायच तर काहीच खटकलं नव्हतं

तुझ बदललेलं आडनाव सोडलं तर .....................

Group content visibility: 
Public - accessible to all site users