राजकीय चर्चा

Submitted by उदयन.. on 2 December, 2013 - 07:08

राजकारणावर चर्चा करण्यासाठी खास हा धागा ...

भाषा सांभाळुन लिहिले तर .. उत्तम होईल...

बिंधास्त वादविवाद करा... मुद्दे मांडा... विरोध करा... जे करायचे ते करा.......पण दिलेल्या परिघात राहुन

कधी कधी चर्चा गप्पांच्या पानावर होतात. त्यामुळे राजकारणात स्वारस्य नाही त्यांना त्रास होतो.. म्हणुन हा खटाटोप..

विशेष सुचना :- ज्यांना राजकारणात स्वारस्य नाही...... त्यांनी इथे येउन उगाच खरडत बसु नये..

धागा सार्वजनिक केलेला नाही आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकं वेळेवर सरकारी निवासस्थान का रिकामे करत नाहीत. नोटीस का द्यावी लागते?

Former minister Manish Sisodia told to vacate flats

NEW DELHI: Public Works Department on Tuesday served a notice to former education and PWD minister Manish Sisodia to vacate the two flats allotted to him during the tenure of the AAP government.

अगर मोदी वाराणसी से सांसद होने के साथ ही देश का प्रधानमंत्री बनते हैं तो शहर के बुनकरों को कई सुविधाएं मुहैया कराई जाएंगी और उन्हें नवीनतम तकनीक से लैस किया जाएगा. पर्यटन को बढ़ावा दिया जाएगा और शहर में विश्वस्तरीय निर्माण कार्य होगा. जेटली ने कहा, ‘‘गंगा नदी की सफाई की जाएगी और इसकी पवित्रता बरकरार रखी जाएगी. यह देश में शिक्षा का भी केंद्र बनेगा.’’

और भी... http://aajtak.intoday.in/story/bjp-releases-vision-document-for-varanasi...

येडपट आहेत का भाजप ?
ज्या ठिकाणी भाजपाचाच खासदार गेली १५ वर्षापासुन जिंकत आलेला आहे. जिथे आमदार सुध्दा भाजपाचाच आहे. जिथे नगरपालिके मधे देखील भाजपाच आहे
अश्या ठिकानी जाहीरनामा काढावा लागतोय ? Biggrin अकलेचे दिवाळे दाखवत आहेत भाजपा लोक
यांचाच जाहीरनामा सांगत आहे की गेली १५ वर्षापासुन वाराणासीत काहीच केलेल नाही आहे Wink जे काही करु शकतो ते फक्त मोदीच इतर कोणी नाही. मग भाजपाचा खासदार १५ वर्षापासुन माशा मारत होता का ?:खोखो:

आणि जर काम फक्त मोदीच करु शकतो इतर भाजपाचे खासदार नाही तर फक्त मोदीलाच जिंकवा बाकिच्यांना पाडा Happy

अमेठीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व आपच्या कार्यकर्त्यांना जबरदस्त मारहाण! राहुलबाबांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे गुप्त आदेश! राहुलबाबा घरोघरी जाऊन मते मागत आहेत. दहा वर्षांनंतर हा इसम मतदारसंघात फिरताना पाहून लोकं नाक मुरडत आहेत. मारहाणीत जखमी झालेले भाजप व आपचे कार्यकर्ते आक्रोश करत आहेत. त्यांच्या शरीरावरचे व्रण पाहून आणि त्यांचा होत असलेला जाहीर अपमान पाहून संताप निर्माण होत आहे.

- आज तक

आणखी एक मोठा पोपट

इशरत जहां मुठभेड़ मामले में CBI ने अमित शाह को दी क्‍लीन चिट

चुनावी महासमर के बीच बीजेपी के लिए राहत की खबर है. सीबीआई ने बीजेपी नेता अमित शाह को इशरत जहां मुठभेड़ मामले में क्‍लीन चिट दे दी है. जांच एजेंसी ने कहा है कि इस मामले में अमित शाह के खिलाफ कोई पर्याप्त सबूत नहीं मिला है.

इस मामले में अमित शाह के खिलाफ कोई पर्याप्त सबूत नहीं मिला है. >> Biggrin
जसा आरुषीच्या तपासामधे देखील झालेले पुरावे नष्ट करण्याचा प्रकार घडलेला होता.
आरुषीची केस सुटली का ? नाही
आता राज्याची पोलिसांनी आधी काय कसा तपास केला आणि नंतर सीबीआय कडे सोपवला हे अजुन गुलदस्त्यातच आहे Wink

त्यामुळे जास्त फडफडु नये. अश्या क्लीनचीट्स बर्याच जणांना मिळाल्या आहेत पण त्यावर मात्र आक्षेप घेतला होता विसरलात वाटते

येडपट आहेत का भाजप ?
ज्या ठिकाणी भाजपाचाच खासदार गेली १५ वर्षापासुन जिंकत आलेला आहे. जिथे आमदार सुध्दा भाजपाचाच आहे. जिथे नगरपालिके मधे देखील भाजपाच आहे
अश्या ठिकानी जाहीरनामा काढावा लागतोय ? खो खो अकलेचे दिवाळे दाखवत आहेत भाजपा लोक
यांचाच जाहीरनामा सांगत आहे की गेली १५ वर्षापासुन वाराणासीत काहीच केलेल नाही आहे डोळा मारा जे काही करु शकतो ते फक्त मोदीच इतर कोणी नाही. मग भाजपाचा खासदार १५ वर्षापासुन माशा मारत होता का ?खो खो

आणि जर काम फक्त मोदीच करु शकतो इतर भाजपाचे खासदार नाही तर फक्त मोदीलाच जिंकवा बाकिच्यांना पाडा

दुर्देवाने गेले दहा वर्षे भाजप केंद्रात आणि उतरप्रदेशात नाही. ज्या राज्यात मोदी मुख्यमंत्री आहेत तिथे पर्यटनाच्या प्रचाराला अमिताभ बच्चन कोणतेही मानधन न घेता व स्वतःचे विचार बाजुला ठेऊन येतो ह्या आबाबत आपले म्हणणे विपु मधे लिहले तरी हरकत नाही.

अमिताब मानधन घेत नाही यावरुन मोदी महान हे कसे काय सिद्ध्होते?<<<

जसे गांधी आडनांव असले की माणूस महानच असतो हे सिद्ध होते तसेच!

Rahul was in EVM enclosure during voting hours in Amethi

AMETHI: Congress leader Rahul Gandhi was present on polling day in Amethi for the first time in 10 years and he seems to have violated the law by entering the voting compartment, the closeted area where the EVM machine is kept, during polling hours in at least three booths. These are Ashtabhuja Vidyalaya in Sahamau, Prathamik Vidyalaya Koora and Madhyamik Vidyalaya Phoola, all of them in the Tiloi assembly segment, between 9.15am and 10.24am.

TOI photographer V Sunil captured him peering over the EVM machines at two places during polling hours and emerging from the EVM enclosure at another. A senior Election Commission official told TOI in Delhi that during polling, only three people can access the voting compartment: the voter, presiding officer and polling officer.

पोपट होण्याची मालिकाच लागली आहे जणू

मोदींच्या ‘टॉफी मॉडेल’ला ‘ट्रॉफी’

* केंद्र सरकारच म्हणते, भूसंपादनात गुजरात सर्वोत्तम
* राहुल गांधींना पाडले तोंडावर

वृत्तसंस्था, अहमदाबाद/नवी दिल्ली

उद्योगधंद्यांसाठी गुजरातमध्ये करण्यात आलेल्या भूसंपादनावरून संपूर्ण प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींविरोधात रान उठविणाऱ्या राहुल गांधींचे तोंड केंद्र सरकारच्याच एका अहवालाने बंद झाले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने (डीआयपीपी) आपल्या अहवालामध्ये पर्यावरण आणि भूसंपादनबाबतच्या समस्या सोडविण्यात गुजरात हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे निरीक्षण नोंदवून गुजरातला आणि ओघानेच नरेंद्र मोदींना प्रशस्तीपत्रक देऊन टाकले आहे.

http://indianexpress.com/article/india/india-others/sc-dismisses-guj-gov...

इतर राज्यातील झालेल्या एन्काउंटर ची चौकशी करण्याची गुजरात सरकार ची याचिका सुप्रिम कोर्ट ने फेटाळली.

Biggrin

मी भेदभाव आणि सुडेचे राजकारण करत नाही असे म्हणणार्या मोदीने इतर राज्यांवर याचिका केलेली जी फेटाळली गेली

गुजरात सरकार ला (की मोदी ला ) सणसणीत चपराक बसली. Happy

चांगलेच आहे की. याने मोदींचेच म्हणणे सिद्ध झाले. आता गुजरातमधे झालेल्या इतर एनकाउंटरची चौकशी करा अशी मागणी कुणी केली तर हा निकाल तोंडावर मारायला बरा., Proud

याला म्हणतात गिरे तो भी टांग उपर

गुजरात सरकार ची याचिका फेटाळली आहे इतर राज्यांची नाही Biggrin
चपराक मोदीला मारली आहे . इतरांना नाही Biggrin

.

http://indianexpress.com/article/india/india-others/sc-dismisses-guj-gov...

लिंक दिली तर किमान वाचून तरी द्या, ....

असही वाचुन तुम्हाला कळेल अशी अपेक्षा नाहीच.......

मोदी आणि गुजरात सरकार सर्व चौकशीतुन सर्व आरोपांतुन मूक्त झालेले आहेत.

आता हिंम्मत असेल तर, गेल्या १० वर्षातील ईतर राज्यांतील एनकाँऊटर ची होउन जाउ द्या चौकशी.

निवडणुकीच्या वेळेला बरेच तोल गेले ले बरळुन झालेले आहे, आता बघु या निवडणुकी नंतर त्यांच्या पुढे

काय वाढून ठेवलेल आहेत.

जनतेचे अच्छे दिन आने वाले है पर यह सोचकेही ऊन सबोंकी फटने लगी है.

दिग्विजय सिंग ने माना की काँग्रेस की इस चुनावमे स्थिती नाजुक है और उसका ठीकरा सभी उजागर हुए

( काँग्रेसने किये हुए ) स्कैमोपे फोडा है, पर मोदीजीकी लहर देश मे चल रही है ईस से साफ इंकार किया है.

झी न्युज .......

किशोरडी,

>> गुजरात सरकार ची याचिका फेटाळली आहे इतर राज्यांची नाही
>> चपराक मोदीला मारली आहे . इतरांना नाही

याचिका फेटाळली गेल्याने चपराक थोडीच बसते! निकाल आपल्या विरोधात गेला तरच चपराक बसली असं म्हणता येईल.

आ.न.,
-गा.पै.

राजकीय चर्चा, .................

कोणाशी करणार मां बेटा तो घर गये, और

केजरीवाल तो घर बैठे सोच रहा होगा, मजाक मजाकमे बहोत पैसे खर्च होगये !

:G:-G:खोखो: :G:-G:खोखो: