मी डिझाईन केलेली साडी.

Submitted by कविता१९७८ on 20 November, 2013 - 00:54

मी डिझाईन केलेली साडी.

मटेरीयल : नेट
कलर : ब्ल्यु विथ गोल्डन शिमर
लांबी : साडी - ५.८ मी , ब्लाउज - १ मी.

88.jpeg.jpg99.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही...

ती मोठी स्ट्राईप्सवाली बॉर्डर आणि छोटी गोल्डन बॉर्डर तुम्ही लावलीत का? कॉम्बीनेशन छानच दिसतेय... स्लीवलेस ब्लाऊज, इव्हिनिंग पार्टीसाठी मस्त वाटेल... मोठे शँडेलिअय इयर रिंग्ज..., हातात गोल्डन ब्रेसलेट आणि गोल्डन हील्स सँडल्स,... गळ्यात काही नको... स्ट्रेटन केलेले आणि एका साईडने पुढे घेतलेले केस... बस्स परफेक्ट लूक. Happy

छानच Happy

dreamgirl, तुझे वर्णन ऐकून ही साडी नेसलेली प्रियांका चोप्रा आली डोळ्यासमोर

आकांशा : पुण्याची माहीती नाहीये मला. मी मुंबई हुन घेते. मी जास्त मटेरीयल घेते कारण मी साडी डिझाईन करुन विकते.

मस्त