अतिरेकी हल्ले आणि फावला वेळ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

The very basis of human civilization was leisure ... spare time in which to indulge curiosity and experiment.
-Edmond Hamilton in "The Ephemerae" (1938)

The recent Mumbai attacks bring this back with full force in more than one way. If you look at the lower life forms, much of their time and energy is spent in surviving, not leaving them much time to experiment or to build higher structures. As Terry Pratchett said in "Equal Rites" (1987): Animals never spend time dividing experience into little bits and speculating about all the bits they've missed. The whole panoply of the universe has been neatly expressed to them as things to (a) mate with, (b) eat, (c) run away from, and (d) rocks.

With us humans of course it is different. We farm, build walls, build
hierarchical structures, and above all divide types of labors so that we can all get some time to try out different things, and generally relax. A clear move away from mere biological evolution.

The trouble is that we tend to take these things for granted and forget that it has been but a handful of centuries during which we have been trying to perfect this art. We are becoming civilized, but are far from being it. There are pockets of dissenters who would, without realizing that that is what it amounts to, pull us back towards barbarianism. We should of course resist that. What that means is that while this firefighting is done, we have to reduce our leisurely preoccupations, and give that time - call it an investment - to ensure that the structures we need in place are strong and secure and reliable. This includes a strong political will, an able law enforcement system, and, above all, law-abiding, non-stab-in-the-back'ing, non-shortsighted world citizens. In a welcome move many top business leaders in India have started saying that they need to take more interest in all the processes concerning the democracy.

If we value our time and wish our values to stay intact, we need to invest a fraction more of our time in examining and helping strengthen the basics.

विषय: 
प्रकार: 

मराठीत लिहा तरच वाचू.... आणि प्रतिक्रिया देउ.

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

हे सर्व खुप विचित्र आहे.

क्रुपया करुन माआयबोलित लिहा

हे सगळे मी मराठीत पण पूर्वी वाचले होते, ऐकले होते. पण आता इंग्रजीत वाचून ते एकदम काहीतरी गहन अर्थाने भरलेले, फक्त इंग्रजीतच लिहीता येईल, असे आहे असे कळले.

नाहीतरी गीतेत काय म्हंटले आहे हे एखाद्या संस्कृत उत्तम येत असणार्‍या शंकराचार्यांनी जरी सांगितले, तरी एखाद्या इंग्रजी लेखकाने, ज्याला संस्कृत येत नाही, हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास नाही, त्याने इंग्रजीतून लिहीले तरी आपण त्यालाच श्रेष्ठ मानतो. भले त्याने त्याला बायबलच्या तत्वज्ञानाचा रंग दिलेला असो.

आशिष, तू स्वतःच खूप छान लिहू शकतो पण तू नेहमी इकडचे तिकडचे सुविचार इथे लिहितो. तसे न करता, तू तुझे आपले लिहि ते खरचं वाचनिय होईल.

बी, धन्यवाद. ते मुळ वाक्य फक्त मी कुठुन तरी उचलतो. बाकी विचार माझेच असतात. बरेचदा तर मुळ वाक्याची context देखिल वेगळीच असते.

(झक्कींनी ते आधिच कुठे वाचले होते ते त्यांना आणि त्यांच्या देवालाच ठाऊक. :-))
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

<<नाहीतरी गीतेत काय म्हंटले आहे हे एखाद्या संस्कृत उत्तम येत असणार्‍या शंकराचार्यांनी जरी सांगितले, तरी एखाद्या इंग्रजी लेखकाने, ज्याला संस्कृत येत नाही, हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यास नाही, त्याने इंग्रजीतून लिहीले तरी आपण त्यालाच श्रेष्ठ मानतो. भले त्याने त्याला बायबलच्या तत्वज्ञानाचा रंग दिलेला असो. >>

झक्की, अगदी बरोब्बर !

<मराठीत लिहा तरच वाचू.... आणि प्रतिक्रिया देउ>

हो ना.. कृपया मराठीत लिहावे...

आस्चिग, मला सुभाषिते वाचायचा फार नाद आहे. त्यातच केंव्हा तरी एकदा वाचले असणार. पण 'रिकामा वेळ' या विषयावर सध्या मी जास्त न बोललेलेच बरे.