Submitted by अमोल सूर्यवंशी on 17 November, 2013 - 23:43
नमस्कार मायबोलीकर,
एक नवीन धागा उघडत आहे. यात आपण बिग बॉस च्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करू शकतो.
तर, कोण कोण बघतो बिग बॉस आणि काय वाटते तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल ?
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मी बघते मला बरचंस काही कळत
मी बघते
मला बरचंस काही कळत नाही
मला अँडी आवडत नाही
आणि गोहर आवडते (कारण ती माझ्या बहिणीला आवडते )
रिया. मला एलि खूप आवडते. मी
रिया. मला एलि खूप आवडते.
मी सगळे एपिसोड्स एकदम आवर्जून बघतो
अरमान चे खूप चान्सेस आहेत जिंकण्याचे.
अमोल खूप उशिरा धागा काढलास
अमोल खूप उशिरा धागा काढलास आता थोडेच दिवस असेलना.
मला संग्राम आणि एली आवडतात.
मला संग्राम आणि एली दोघेही
मला संग्राम आणि एली दोघेही आवडत नाहीत
अरमान आणि तनिषाही आवडत नाहीत
इन शॉर्ट मला तो कंपुच आवडत नाही
मला अँडी आवडतो.. खुप टॅलेंटेड
मला अँडी आवडतो.. खुप टॅलेंटेड आहे अन बिचारा नेहमी कुणाचं ना कुणाचं टार्गेट होत असतो. एली न संग्राम हि छान आहेत स्वभावाने.
भावनाsssssssssssssssss किती
भावनाsssssssssssssssss
किती आगलाव्या आहे तो अँडी
अजिबात अक्कल नाहीये त्याला बोलण्याची
संग्राम तर समोर एक आणि मागे एक
मला प्रत्युषा आवडायची.. पण
कामया आणि गोहर सध्या फक्त आवडणारे
कुशल येणार असं ऐकलेलं... काय झालं त्याचं?
तो एजाज (का काय) तो तर मला खुप गरिब बिचारा आणि नेहमी सगळ्यांकडुन टारगेट होणारा वाटतो
मी नाही बघ त रोज ... पण...
मी नाही बघ त रोज ... पण... शनी, रवि बघते..
अँडी... डोक्याने हुशार.. चान्गला एन्टेरटेनर आहे.. पण बरेचदा चुकीचे रिअॅक्ट करतो नी टारगेट होतो.
प्रत्युषा आवडायची पण गेली.. ती बाळ्बोध वाटली... काम्या चे बोट धरुन चालणारी..
अरमान तनिषा... चांगले खेळत आहेत.. तसे सगळेच खेळत आहेत.
पण काम्या श्वेता तिवारी सारखी विनर होउ शकते..
गोहर ला बघायला नि ऐकायला छान वाटते..
सर्वात जास्त सलमान च्या कमेंन्ट्स आवडतात..
नाहि ग तो अँडी खरच सगळ्यात
नाहि ग तो अँडी खरच सगळ्यात हुषार आहे.. हजरजवाबी अन अफलातुन टॅलेंट आहे त्याच्याकडे पण अति जोषात जातो बोलायला न मग मार खातो...
संग्राम भोळा आहे असं मला वाटतं .. वाद होवु नयेत म्हणुन तो कुणालाच दुखवायला जात नाहि पण त्यामुळे त्याला खोटा ठरवतात हे बरोबर नाहि.
काम्या मला बिल्कुल आवडत नाहि.. त्या प्रत्युष्याला भर घालणारी तीच आहे.. अँडी तश्या अर्थाने काहि बोलला न्हवता पण हिने एकाच दोन करुन तिला भडकवल.
गोहर बोलते मुद्देसुद पण तिचं एक म्हणजे सगळ्यांनी तिचंच ऐकाव हा तिचा हेका असतो.
एजाज काहि बिचारा नाहिय..
काम्या मलापण बरी वाटते. गौहर
काम्या मलापण बरी वाटते. गौहर ५०-५०.
andy, अरमान आणि एझाज, सोफिया अजीबात आवडत नाहीत.
candy आवडलेली पण ती लवकर गेली, कोणाच्या अध्यात-मध्यात नसायची. अपूर्व आवडायचा मला.
हो अंजू आता थोडेच दिवस आहेत.
हो अंजू आता थोडेच दिवस आहेत. पण अरमान चे खूप चान्सेस आहे जिंकण्याचे तो शेवट पर्यंत टिकला तर
संग्राम समोर एक मागे एक करतो
संग्राम समोर एक मागे एक करतो ते खटकते मला पण बाकी बऱ्याच जणांच्या मानाने तो चांगला वाटतो, प्रत्युषाने एक सिरीयल आणि झलक दिखलाजा तर केले पण ती स्वतःला खूप मोठी समजायची पण सलमानने संग्रामची अचीवमेंट सांगितली नसती तर कळलेच नसते तो किती talented आहे ते. ( हे अवांतर पण प्रतुष्याने आनंदीचे काम पण चांगले केले नव्हते, ती फक्त दिसायला चांगली आहे, आताच्या आनंदीचा अभिनय चांगला आहे.)
मला तर प्रत्युषा या बिग बॉस
मला तर प्रत्युषा या बिग बॉस मध्ये अजिबात आवडली नाहि.. सगळ्या खेळात मागे.. मिसळणारी नाहि अन हवा चडलेली डोक्यात अशी.. सलमानने तिला बरोबर आणलं वठणीवर...
अरमान तर एकदम रागीट.. अन बेकार मला ती दोघेहि नाहि आवडत.. सुरवातीला तनिषा छान वाटली होती पण आता कटपुतली वाटतेय...
मलापण तनिशा दोन आठवडे आवडली,
मलापण तनिशा दोन आठवडे आवडली, नंतर तिचे जे अरमान प्रकरण चालू झाले, माझ्या डोक्यातच गेली.
hiiiii, मी सुधा बघते big
hiiiii, मी सुधा बघते big boss
मला कामया आणि गोहर आवडते. मला सु द्धा तनिशा दोन आठवडे आवडली पण आता नाहीआवडत त्या आरमान मुळे, किती आपमान करतो तीचा पण कळत नाही वाटत तीला.
गोहर किंवा कामया जिंकेल असं
गोहर किंवा कामया जिंकेल असं वाटतंय.
अरमान नाही जिंकणार. त्याचं तोंड फारच फाटकं आहे.
त्यातल्या त्यात मला आधी तो अपुर्व अग्निहोत्री जिंकेल असं वाटलेलं. पण तो तर बाहेरच गेला.
गोहर जिकायला हवी
गोहर जिकायला हवी
बिग बॉसचा तोच तोच पॅटर्न आहे.
बिग बॉसचा तोच तोच पॅटर्न आहे. एक डिव्होर्सी, एक फेल नायक, एक बाळू, एक नविन होऊ घातलेला हिरो + हिरॉईन (वयाने कमी) एक अर्ध नारी नटेश्वर.. मागच्या वेळी इमाम या वेळेला अँडी... तेच ते तेच ते...
मी तर सगळे भाग रोज पाह्ते.
मी तर सगळे भाग रोज पाह्ते. अरमान गेला शनीवारी. खुप टाईम पास आहे.
चला हा बाफ वरती आला, थंड होता
चला हा बाफ वरती आला, थंड होता खूप दिवस. अरमानला केस चालू आहे म्हणून काढला असेल, बरे झाले तो आणि कुशाल दोघेही गेले. गौहरने मागे अन्डी हरावा म्हणून इंग्लिश बोलली ते तिला चालले पण ती हरावी म्हणून अरमान कुशालच्या मागे स्मोकिंग रूममध्ये गेला तर तिने केवढा तमाशा केला, मला ते पटले नाही.
मागच्या २-३ दिवसात बिग बॉस चे
मागच्या २-३ दिवसात बिग बॉस चे काही इपिसोड पाहिले. पहिल्यांदाच हा शो पाहिला.
एजाझ फुल्ल टाईमपास आहे.
ती गौहर हेकट आहे...कालच्या
ती गौहर हेकट आहे...कालच्या एपिसोड मधे सर्वानी मिळुन तिला खोटी ठरवली....तर भडकलेली....उगाचच गोष्टी फिरवुन फिरवुन बोलत होती...तीला वाट्टे ती एकटीच शहाणी...बाकी सर्व बावळट.....माझ्या तर डोक्यातच जाते....अँडी मनाने चांगला आहे....बोलताना विचार करत नसला तरी न केलेल्या चुकांबद्दल पण माफी मागितलीये बर्याचदा त्याने...