हॅलोवीन फिंगर कुकी

Submitted by रूनी पॉटर on 31 October, 2013 - 15:29

यंदाच्या हॅलोवीन पार्टीसाठी मी या फिंगर कुकीज केल्या. लाल रंग दिसतोय तो जॅम वापरला.
खूप लोक नुसतेच आले आणि कुकीज बघून इइइइ करत परत गेले. थोडक्यात प्रयोग यशस्वी झाला असे समजायला हरकत नाही. Proud

image_0.jpgकृती इथे बघून केली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!

खूप लोक नुसतेच आले आणि कुकीज बघून इइइइ करत परत गेले>>>>एव्हढ्या भयानक कुकीज बघून असेच होणार....
मला आवडल्या....पण बघवत नाहीत Happy

दोन दिवस आधि पाकृ टाकली असती तर मी पण अश्श्याच करून आज मुलांना घाबरवले असते.

जहबहरी!!!
काही बोटांना नेलपेंट असती आणि काहींमध्ये रिंग्ज असत्या तर? Uhoh
सिरियल किलर लिंगनिरपेक्ष हवा.

आय्याय्याय्या... कसल्या खतरनाक दिसताय्त... खरच अगदी इइइइइइइइइ...

पण इतक्या पर्फेक्ट जमल्यात की त्याबद्दल ... सह्हीच!!!! Happy

जबरदस्त! पण तो तसा परफेक्ट आकार द्यायला कलाकार माणुसच पाहिजे. सगळी बोटं सारखी नसतात तत्त्वानुसार वेगवेगळे आकारपण दिलेले आहेत.

ओ एम जी!!!!!!!!

मस्त जमल्यात...

आधी डोळे बंद करून, कुकीज टिश्श्यू ने झाकेन आणी मगच चव घेऊन पाहीन Lol

Pages