सोनाली ....

Submitted by पुरंदरे शशांक on 31 October, 2013 - 00:17

सोनाली .......

आमच्याकडे अनेक माऊ अचानक येऊन रहातात, मग तशाच अचानक जातातही - त्यातलीच एक - सोनाली - तिचे अनेक नैसर्गिक भाव टिपताना माझ्या दोन्ही मुली त्यात अगदी रमून जात ...... त्यातील काही विशेष फोटो इथे शेअर करीत आहे .....

s3.jpgs2.jpgs1_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त Happy
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.>>>>अगदी अगदी Happy

अनेक माऊ अचानक येऊन रहातात, मग तशाच अचानक जातातही>>>आमच्या घरी सुद्धा येऊन रहायच्या अन गायबही व्हायच्या Happy एक-दोन वेळा तर फक्त बाळंतपणासाठी येऊन राहिली होती.

रुनी +१
आम्हालाही मराठीत धडा होता 'सोनाली'वर.>>+१ तो धडा इतका आवडला कि ते पुस्तकही आणून वाचले.

मस्त फोटो आहेत.

सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.>>>> +१

प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही पण तो आवडता धडा होता माझा.

सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.>>>> +१

प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही पण तो आवडता धडा होता माझा.

ही सोनाली सुद्धा आवडली.

दुसरा-तिसरा फोटो तर मस्तच!
आमची पहिली माउ अशाच सुंदर सोनेरी रंगाची होती,तिची आठवण झाली.

.

खूपच मस्त! दृष्ट काढायला सांगावे इतकी देखणी आहे सोनाली Happy
दाद, ती फरशी नसावी, टेबल / टीपॉय टॉप असावा ग्लासचा....

Pages