सेंसेक्स १२७३६

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सेंसेक्स १२७३६. वॉव. दिवाळीपुर्वीच दिवाळी. ह्या लक्ष्मीपुजनाला एक वेगळाच आनंद असनार आहे.
नेमके ह्या वेळेस कॉमन गुंतवनुकदार ह्या सर्व चढीत कुठेही नाही. मे जुन मध्ये हात पोळल्यामुळे सर्वांनी बाजाराला रामराम ठोकला होता. आता परत ते वापस येतील पण तो पर्यंत उशीर झाला असेल.

शेअर बाजारावर विश्वास ठेवल्यावर नक्कीच फायदा होनार. पण त्या सोबतच काही मुख्य सुत्रांचे पालन केले तर आपण केलेल्या गुंतवनुकीला नक्कीच उत्तर दिशा प्राप्त होईल.

प्रकार: