'संहिता' प्रीमिअर सोहळा

Submitted by आनंदयात्री on 18 October, 2013 - 13:35

'संहिता'च्या प्रीमिअरला येण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली, चिनूक्स आणि साजिरा दोघांचे मनापासून धन्यवाद. चित्रपटाबद्दल सर्वांनी भरभरून लिहिलंय. मी थोड्या सवडीने लिहेन. सध्या फक्त फोटो टाकतोय. सगळ्याच माबोकरांना (पौर्णिमा व हर्षल सोडून) पहिल्यांदाच भेटलो. खूप छान वाटलं.

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/10/blog-post_18.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो आ या. तुम्हाला प्रत्यक्ष सर्वांना भेटता आले याचा विशेष आनंद.>>> +++1 आम्हालाही कळवा की पुणेकर पुण्यातले कार्यक्रम Happy

मस्त नचिकेत.. Happy
ग्रुप फोटोतले लोक- सई केसकर, पद्मजा जोशी, मीनू, अरूंधती कुलकर्णी, पूनम, काशी, चैतन्य दिक्षित, आशिष महाबळ (अस्चिग), केदार जाधव.

वरील फोटोत न दिसलेले, प्रिमियर सोहळ्यास हजर असलेले इतर मायबोलीकर- चिनूक्स, अनीशा, अतुल, साजिरा, आनंदयात्री, हर्षल-सी, मी-पुणेकर- इ.

मस्त आलेत फोटो!!

क्रमांक ३ फोटोग्राफमधली मिसोची पोझ माझ्याकडच्या कॅमेर्‍यात वेगळ्या अँगलमधून बंदिस्त झाली आहे! Proud मी काढलेले फोटो महादिव्य कॅटेगरीतले असल्यामुळे कोणत्याही बाफावर टाकायचे धारिष्ट्य होत नाहीये! Lol

thanks all... Happy