मीडिया मधील नोकरीच्या शोधात...

Submitted by धानी१ on 17 October, 2013 - 13:03

ंमी ४ वर्श मीडिया मद्ये काम केले आहे. आसिस्ट्न्ट डायरेक्टर आनि प्रोडक्शन डिझायनर म्हनून. पुण्यात या क्शेत्रात काहि सन्धी आहेत का? ़क्रुपया यावर प्रकाश टाकावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

In Mumbai there are some specialized job consultants

one is run by Sarabjit Sachar

https://www.linkedin.com/in/sarabjeetsachar

His Co -

http://www.aspirationjobs.com/

Yoc can refer me - Hemant Waghe - EX GM Horton International

also have you created and updated Linkedin profile ? How about Facebook too ? In media this matters much ( tan say in IT)

also bed there on Naukri , Monster and Timesjob

- Regards

Hemant

( was in Recruitment - in a MNC called Horton )

@ हेमन्त् , सध्या मी पुण्यात आहे, सो शक्यतो पुण्यातल्याच संधींचा विचार करतोय, तरीही मी त्या दोन्ही लिंक्स चेक करेन.

धन्यवाद

नौकरी देणार्र्या consultant ला भौगोलिक सीमा आता राहिल्या नाहीत..

तसेच मेडिया मध्ये बर्याच कंपन्यांची प्रधान कार्यालये मुंबईतच आहेत .

कोठलाही चांगला consultant हा माझ्या शहराचा नाही म्हणून सोडू नका.

कोठलाही चांगला consultant हा माझ्या शहराचा नाही म्हणून सोडू नका. >>> of course not, The thing is I am not much aware about this 'consultant' kind of thing. I mean i don't know how they work and there process and all.

but any way, will talk about this

हेमंत ह्यांचे बरोबर आहे. बेस्ट ओफ मिडीआ मुंबईतच आहे. पुण्यात इतके एक्स्पोजर मिळणार नाही.

मी ह्या पूर्वी मराठी विश्वकोश निर्मिती प्रकल्प मध्ये काम केलेले आहे. सध्या कोचिंग क्लासेस आहेत परंतु वाङ्मयीन स्वरुपाचे काम करावेसे वाटते आहे