दिवाळी अंक २०१३ - मौज व माहेर अनुक्रमणिका

Submitted by admin on 16 October, 2013 - 14:06

मायबोली खरेदीमध्ये २५०हून अधिक दर्जेदार दिवाळी २०१३ अंक खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

त्यांतल्या काही अंकांच्या अनुक्रमणिका इथे नियमित प्रसिद्ध करू.

१. मौज

Mauj Diwali 2013.jpg

२. माहेर
Maher Diwali 2013_updated.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा !!
माहेर मध्ये चिनूक्स, श्रमाता हे माबोकर दिसताहेत. अभिनंदन Happy
योगेश दामले हे पण माबोकर आहेत का?

योगेश दामले पुर्वी असायचा अधे मधे... त्याचा ब्लॉग भारी असतो... आणि गेल्यावर्शी च्या बहुतेक माहेर मधेच ले. होता.. तोही खुप सही होता... !

बाकी अनुक्रमणिका तगड्या आहेत... श्र चि कथा नाही का ? Happy

योगेश दामले पुर्वी असायचा अधे मधे... त्याचा ब्लॉग भारी असतो... आणि गेल्यावर्शी च्या बहुतेक माहेर मधेच ले. होता.. तोही खुप सही होता... !

बाकी अनुक्रमणिका तगड्या आहेत... श्र चि कथा नाही का ? Happy

जबरी. नक्कीच घेणार माहेर. चिनूक्स व योगेश दामलेचे लेख, आणि श्रद्धाचा तर आपला फेवरिट टॉपिक Happy