माझी पॅनिन्ग फोटोग्राफी

Submitted by अमोल सूर्यवंशी on 16 October, 2013 - 02:45

माझा पॅनिन्ग फोटोग्राफीचा प्रयत्नः

प्रची १:
Panning_1.jpg

प्रची २:
Panning_2.jpg

प्रची २:
Panning_3.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅनिंग म्हणजे काय ते कळलं नाही. पण ह्या फोटोत मूव्हिंग ऑब्जेक्ट स्थिर दिसतोय आणि अ‍ॅक्चुअल जे स्थिर ऑब्जेक्ट्स आहेत ते मूव्हींग वाटतायत.

मस्त जमला आहे पॅनिंग...

ज्यांना अजिबात माहीती नाही पॅनिंग म्हणजे काय त्यांच्यासाठी...

फोटो काढताना अपार्चर बरोबर शटरस्पीड हा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो..गतीमान हालचाल पकडण्यासाठी जास्त शटरस्पीड ठेवावा लागतो..म्हणजे १य१००० किंवा १य२००० याचा अर्थ सेकंदाच्या हजाराव्या किंवा दोन हजाराव्या हिस्स्याइतक्या वेळात शटर बंद होते...
उडता पक्षी, वेगाने जाणारी मोटार, धावपटू, पळापळ करणारी लहान मुले इ. व्यवस्थितरित्या कॅप्चर करण्यासाठी जास्त शटरस्पीड वापरतात...
याऊलट धबधब्याचे पाणी एकदम फ्लोमध्ये दाखवण्यासाठी स्लो शटरस्पीड वापरतात...

पॅनिंगमध्ये शटरस्पीड कमी ठेऊन जो ऑब्जेक्ट असेल त्यावर फोकस ठेऊन त्याच्या गतीने कॅमेरा फिरवला तर वर दाखवला आहे तसा इफेक्ट मिळतो...
अर्थात यासाठी खूप प्रॅक्टीस लागते...
किती शटरस्पीड ठेवावा, किती वेगाने कॅमेरा फिरवावा हे सर्व अनुमानाने ठरवावे लागते.

http://stepbystep-photography.com/lessons/learn-panning-5-steps

http://digital-photography-school.com/the-art-of-panning

छान.