वंडर-फुल...!

Submitted by केदार देशमुख on 15 October, 2013 - 09:56

मायबोलीच्या चित्रकला विभागात "3D बूट" च्या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे फोटोग्राफी सुद्धा माझा एक छंद आहे. म्हणुन माझे आवडते काही फोटोग्राफ्स इथे अपलोड करतोय..

कॅननच्या साध्या डिजिटल (७.१ मेगा-पिक्सल) कॅमेराने बेंगलोर, म्हैसूर, उटी येथे काढलेले सुंदर फुलांचे काही फोटोज...
धन्यवाद..

piwla1.jpgflower1_0.jpgYellow1.jpgtop view1.jpgBee1.jpgBeeful1.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users