'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे उपलब्ध

Submitted by साजिरा on 15 October, 2013 - 08:13

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळाची मुंबईतील तिकिटे मायबोलीकरांसाठी उपलब्ध आहेत. या शुभारंभाच्या खेळास उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी.
इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा. एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. चिन्मयचा फोन नंबर- ०९९७०८४२४०५

'संहिता'च्या शुभारंभाच्या खेळासाठी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

खेळाचे तपशील पुढीलप्रमाणे-

दिनांक- १६ ऑक्टोबर २०१३
ठिकाण- सिटीलाईट सिनेमा, माहीम
वेळ- संध्याकाळी साडे सहा वाजता.

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. Happy

Happy

on serios note - कोण कोण जाणार आहेत?
मला मिळु शकेल का तिकीट?