भट म्हणता आयडी हत्या

Submitted by तथास्तु on 10 October, 2013 - 02:01

आजकाल मायबोलीवर काय चाललय काही कळत नाही. भट शब्दाच्या उच्चाराबरोबर आयडी खल्लास होतो. एका धागाप्रवर्तकाने स्वतः

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका धागाप्रवर्तकाने स्वतः.........

ह्याच्या पुढे काय लिहीले आहे ते समजलेच नाही..

ह्याच्या पुढे काय लिहीले आहे ते समजलेच नाही..

>> काही लिहिलेलेच नाही.. बहुदा लिहिता लिहिता ह्या आयडीची हत्या झाली असावी Uhoh

बहुदा लिहिता लिहिता ह्या आयडीची हत्या झाली असावी
>>

Happy लिहिता लिहिता त्याने देखील "भट" म्हटले असावे.

विनोदी लेखनात हलवा .... सकळपासुन वाचतोय आणि जाम हसतोय... शेजारचा कोरियन ^-^ Biggrin

बॉलिवूडच्या सुमारे १०० अभिनेत्री तसेच मॉडेलना गेले वर्षभर जवळपास तब्बल चार हजार अश्लिल मेसेज पाठवून छळणाऱ्या हरीश पद्मनाभा भट (३१) या विकृत तरुणाला मुंबई क्राइम ब्रँच युनिट आठने कर्नाटकमधील मंगळूर येथून अटक केली आहे.

सिनेअभिनेत्रींना अश्लिल मेसेज येण्याचे प्रकार कमी नाहीत. मात्र एका ठराविक कालावधीनंतर हे मेसेज बंद होतात. त्यामुळे कुणी तक्रार करण्याच्या फंदात पडत नाहीत. परंतु , वर्षभर सुरू असलेल्या या मेसेजमुळे त्रस्त झालेल्या एका आघाडीच्या नायिकेने त्याबाबतची तक्रार गेल्या आठवड्यात सह पोलिस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांच्याकडे केली होती. त्यानंतर युनिट आठचे सीनिअर इन्स्पेक्टर दीपक फटांगरे यांच्या पथकाने या मेसेजचा माग काढत हरीशला अटक केली. पदवीधर हरिशने कम्प्युटर इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे. त्याचा फोन आणि लॅपटॉप जप्त केल्यानंतर तो गेले वर्षभर एक दोन नव्हे तर तब्बल १०० सिनेतारकांना हे मेसेज पाठवत होता , असे निष्पन्न झाले आहे. तसेच , त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक अभिनेत्रींचे फोटोही आढळले आहेत. हे मेसज पाठविण्यासाठी त्याने बोगस कादगपत्रांच्या सहाय्याने दोन सिम कार्ड घेतले होते. त्या कार्डचा वापर फक्त रात्रीच्या वेळी मेसेज पाठविण्यासाठी तो करायचा. मोबाइल डॉट कॉम ही वेबसाइट आणि फेसबुक अकाऊंटवरून त्याने हे नंबर मिळवले होते. मात्र , त्यापैकी अनेक फोन हे त्या तारकांचे नव्हतेच. त्यामुळे अश्लिल मेसेजचा फटका सर्वसामान्यांनाही बसत होता , अशी माहिती दीपक फटांगरे यांनी दिली.

उदय, तुने इतनी बार भट लिखा????
आता तर बोल्ड मध्ये भट लिखा?????
अब तेरे आयडी का क्या होगा जानी ? Proud

मैने भी कितनी बार लिखा? Uhoh
अब मेरे आयडी का भी क्या होगा जानी? Uhoh