३ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - लेहच्या वाटेवर...

Submitted by जिप्सी on 9 October, 2013 - 02:08

१. "दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣

२ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - श्रीनगर ते कारगिल व्हाया झोझीला
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१

प्रचि ०२
मुलबेख मॉनेस्ट्री
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
मूनलॅण्ड
प्रचि १३

प्रचि १४
Spot the car
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
लामायुरु मॉनेस्ट्री
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. तुझा फोटो बघुन तिथे आपण फोटो काढायची कशी धावपळ करत होतो, आता मी आता मी करत धावत होतो ते आठवुन हसुच आले एकदम Happy

सही Happy

हे पण सह्ही फोट्टोज... २,९,२६,२८,२९ बेहद्द आवडले.. १ ला फोटो गायबला का.. दिसत नाहीये.. ?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद!!!!

तुझा फोटो बघुन तिथे आपण फोटो काढायची कशी धावपळ करत होतो>>>>साधना Happy

१ ला फोटो गायबला का.. दिसत नाहीये.. ?>>>>>यो, आहे ना १ला फोटो. मला तरी दिसतोय. Happy

१२ नं. फोटो कसला आहे?>>>>चैत्राली, श्रीनगर-लेह रस्त्यावरच्या "फटुला" पासच्या बोर्डचा फोटो काढताना एक "बाईकस्वाराचा" फोटो काढलाय तो. Happy

बरेच वर्षापुर्वी सकाळी आम्ही सॅन डिएगो वरुन लास वेगासला चाललो होतो. त्याकाळी लग्नापुर्वी मी आणि माझी कोवर्कर रुजिना (Regina) कामानिमित्त दर आठवड्याला हा ५ तासाचा सरळसोट रखरखित रस्ता पार करत असु. बरेच उतार पण लांबलचक आणि चढाव पण लांबलचक आणि दिसायला एकदम कमी उंचीवरचे लडाखच.
(गेले नाही पण फोटु पाहुन सांगते)
असेच जाताना रुजिना ड्राइव्ह करत होती आणि मी तिला म्हणाले की अरे थोडा स्पीड वाढव चट चट पोहोचु. त्यावर ती म्हणाली यावेळची रेन्टल एक्दम खराब आहे ac लावला की स्पीड मार खातोय.
मी त्यावर समोर बघत म्हणाले अरे चढ कुठे हा तर उतार आहे. रुजिना त्यावर कन्फ्युज होत म्हणाली हो पण पेडल तर चढ सांगतय. यावर मी चटकन मागे बघितले मग थोडा वेळ आजु बाजुल बघितल्यावर एक शंका मनात डोकावली.
ऑफिसला पोचल्यावर याहु वरुन भरभर नकाशे काढले आणि पाहिले तर हा रस्ता चढाचाच होता.
एक आठवडा काम करुन हाश हुश्श करुन जाताना मी ड्राइव्ह करायला घेतले. यावेळी मला गझल लावायला अलाउड होते. (त्याने रुजिनाला चांगली झोप लागत असे). ड्राइव्ह करताना पुन्हा त्या टप्प्यावर पोचल्यावर असे काही जाणवले नाही.
विकांता नंतर पुन्हा यायला निघालो. यवेळी बरोबर छोटी suv होती. वारे पण भरपुर, इतके की बाजुने जाणारे महाकाय ट्रेलर असे झेलकावे खात होते. मी स्टियरिंग व्हीलवर हात घट्ट ठेउन चालवत होते. ही छोटी suv अशीच की जरा स्पीड कमी केला की हेलपांडु लागे (तिच्या उंची आणि लांबीच्या व्यस्त प्रमाणामुळे बहुतेक), मात्र यावेळी आम्ही दोघी उतार चढावावर नीट नजर ठेउन होतो.
पुन्हा या पॉइंटला येताच समोर उतार दिसत होता पण चढाव पेडलवर सहज जाणवत होता. मात्र आधी पण लक्ष ठेउन असल्यामुळे असे नक्कीच वाटले की आधीपेक्षा हा चढाव कमी होता. या सर्व गोष्टीवरुन आम्ही एक निष्कर्ष काढला की हा सर्व दृष्टी भ्रम आहे जेंव्हा लांब लाचक चढाव वा उतारा नंतर कमी चढावाचा वा उताराचा रस्ता येतो पण आजुबाजुचा परिसर मात्र जास्त चढावाचा वा उताराचा असतो त्यावेळी असा दृष्टीभ्रम होउ शकतो.
लडाखचा हा पॉइन्ट पाहुन त्याची आठवण आली. खाली माझे एक्स्प्लेनेशन लडाख साठी टाकले आहे. माझा अनुभव विरुद्ध होता. हे जास्त विचार न करता टाकलेले एक्सप्लेनेशन आहे त्यामुळे कदाचित एकदम चुकीचे असु शकेल.
magnetic hill illusion.JPG

भारी फोटो आहेत रे....

प्र चि ३ व ४ एकाच मूर्तिच्या का दोन वेगवेगळ्या ? जर एकाच मूर्तिच्या असतील तर प्र चि ३ मधे ते झाड व ते रंगीबेरंगी कापड कुठून आले ???

निलिमा ते ऑब्झर्वेशन कदाचित बरोबर आहे.
मॅग्नेटिक हिलला रस्ता खरे तर सरळ आहे असे भासत असते. पण लेहकडे जाताना चढाचा (अगदी मायनर) आणि विरुद्ध दिशेला उताराचा आहे. त्यामुळे तिथे गाडी पाठीमागे ओढली गेल्याचे जाणवते.

३ व चार एकाच बुद्धाचे फोटो आहेत. एक खालून काढलेला तर एक बुद्ध मूर्तीच्या डाव्या हाताकडील रोड लेवलवरून काढलेला.

फोटो खल्लासच.