गुंतवणूकिचे काही पर्याय?

Submitted by यक्ष on 8 October, 2013 - 01:38

सध्या गुंतवणूकिचे काही नवीन पर्याय आहेत का?

'श्रीराम फाईनांन्स' व 'ओमाक्से' म्हणून कंपन्यांचे पर्याय कितपत सुरक्षित आहेत?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीराम फाईनांन्स हि कम्पनि व्यावसायिक वाह्नान्ना वित्त पुरवठा करते. ३५ वर्शा पासुन या व्यवसायात आहे.
मी स्वतः या कम्पनि मधे जनरल मनेजर ( डिपॉझिट) म्ह्णुन काम केले आहे. अत्यन्त उत्तम व सुरक्षित पर्याय आहे.
ओमाक्से हि कम्पनि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करते. या क्षेत्रात पारदर्श कतेचा अभाव असतो. त्यामुळे शन्का वाटते.
अधिक माहिति करता ९८५०९३३६५४ वर सम्पर्क साधा.