सल्ला हवा आहे

Submitted by मयुरा on 6 October, 2013 - 23:58

मी माझ्या ललित ग्रुपवर जाऊन मला भेटलेला शंन्ना असा मजकूर टाकला. तो सेव्ह केला.
पण तो वेबसाईटवर दिसत नाही. तो सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावा यासाठी काही वेगळ्या कमांड आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्याकडे इंटरनेट स्लो झालं असेल, तर saveचं बटन एकदाच दाबा.

खरं तर जशी रेल्वेच्या साईटवर सोय आहे, तशी हवी, म्हणजे एकदा बटन दाबल्यावर पुन्हा दाबता येणार नाही आणि multiple धागे तयार होणार नाही. Happy