पूर्व युरोप

Submitted by रेव्यु on 2 October, 2013 - 00:10

मी सपत्निक, येत्या २०१४च्या मे मध्ये पूर्व युरोप करायचा विचार करत आहोत. साधारण १४ दिवस आहेत हातात.
कुणी माहिती देवू शकेल का?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Facebook var IndoBelgian association asa ek group aahe......check that....they condcuct tours...

Star Tours is also good, my in laws took 18 days Grand Europe tour with them last year. It was excellent. Tour guide, food , tour planning everything was perfect for them.

आमचा make my trip ने बुक करायचा विचार आहे ....पाहु काय अनुभव येतो ते ...... Happy

सुहास्य तुमचे तुम्ही जाणार आहात का ? का ग्रुप बरोबर ? मेक माय ट्रीप चा माझा अनुभव चांगला आहे. तुमचे तुम्ही स्वतंत्र गेलात तर फक्त दोन्ही वेळचे जेवण तुम्ही ट्रीपच्या खर्चात इनक्लुड करू नका. तुमचे स्वतंत्र जेवण घ्या .तुमच्या सोयीने Happy

सुजा...... ग्रुप बरोबर जाणार अहोत आणी ननतर २ दिवस जस्त राहु ......

म म --- नक्की लिहिन अनुभव ...सध्या पर्यन्त तरी ठिक वाटतय ......म्ह्णजे सध्या फक्त अ‍ॅडवान्स भरलाय.....