सोनेरी जगातुन ...

Submitted by गिरिश सावंत on 29 September, 2013 - 08:29

माळरान

IMG_7095 copy

आमची एस टी

IMG_7073 copy

हरणाची फुलं ....

IMG_7046 copy

घंटा ...

mahapurush

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एस्टीचा फोटो सुंदर.

केशरी लोगो आणि ग्रीन बॉर्डर खुप डिस्ट्रॅक्टींग आहे.

ग्रेनीनेस आणि कॅनन असण्या नसण्याचा संबंध नाही Happy

ग्रेनीनेस आणि कॅनन असण्या नसण्याचा संबंध नाही >> कॅननने काढलेल्या फोटोत मला कायमच एक सॉफ्ट ग्लॉसी इफेक्ट वाटत आलाय. इतके शार्प फोटो नाही बघितले कधी कॅननचे. त्यामुळे त्या ग्लॉसीपणाची सवय झालीये डोळ्यांना.