पिकनिक साठी मजकुर .. बॅनर

Submitted by _आनंदी_ on 24 September, 2013 - 00:47

ऑफिस मध्ये पिकनिक जाणार आहे...
एक दिवसाचि .. जस्ट फन टाइप वालि..
मजकुर इंग्लिश मध्ये लिहायचा आहे (सगळे मराठी नाहित) ...
काही मजकुर .. कुणच्या ऑफिस मधिल पिकनिक चा निमंत्रणाचा मजकुर ...
एखदा फोटोंचा कोलाज ..
काहिही असेल तरी पाठवा सुचवा ..
मदत करा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

???

ओके. पाठवते.
मी ईमेलवरचं पेंट ब्रशमधे कॉपी पेस्ट केलं होतं. स्क्रीनशॉट घेतला तरी सेटींग चेंज होतय.
म्हणुन आता वर्डमधे कॉपीपेस्ट करुन पाठवते.

_आनंदी_, विपु चेक कराल का प्लिज?
तुमच्या प्रोफाईलमधे संपर्काची सोय नाही. तुमचा ईमेल आयडी माझ्या विपुत द्या किंवा मला संपर्कातुन ईमेल करा.