सौंदर्य प्रसाधने-कॉस्मेटीक्स-मेकअप

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:32

सौंदर्य प्रसाधने ,कॉस्मेटीक्स. मेकअप, Cosmetics याबद्दलचं हितगुज

Discussion related to cosmetics and other beauty products.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रात दाखवलेला रंगच ऑर्कीड का (जांभळ्यासारखा दिसणारा?)

मला पटकन ब्रेकींग बॅड मधली मरी आठवली .. तिची ऑल्मोस्ट प्रत्येक गोष्ट अशी पर्पल्/ऑर्कीड(?) दाखवली आहे .. मरीला/ब्रेकींग बॅड टीमला एव्हढ्या आधीच कसा काय कळला "ह्या" वर्षीचा रंग .. Wink Happy

सीमा, जेसीपेनी बंद होणारेय अशा खबरा ऐकतेय..पण एकदा जाऊन पाहायला हरकत नाही.
सशल बहुतेक यंदाचा रंग ब्रे.बॅ. वरून इन्स्पायरित असेल..हु क्नोज Wink

बरं वेमा कपड्याचा वेगळा धागा टाकणार की ही होळी इथेच खेळायची Wink

hasaree pitt aaNi potaache traas kamee kelyaavar haa traas suddhaa jaaIl. tyaavar suddhaa kar kaaheeteree.

Foundation , BB/CC creams , Illuminator , Primer ...हे सगळे काय काय आहे कळेल का ?? कोणाला माहित आहे ??

पण हे सारे वेगळे किंवा एकत्र वापरले तरी चेहरा आपल्याकडील हवामानात तेलकट होणारच ???

एन्रिच/ ऑरिच ब्युटी पार्लर चा अति चांगला अनुभव. त्यांचे सेंट्रल बुकिंग ऑफिस आहे तिथे अपाइंट मेंट घ्यायची. स्टाफ अतिशय विनम्र पणे बोलतो. आयब्रो करण्याचे केवळ ३६ रु. घेतले. १५ मिनिटात करून दिल्या. मला ही चेन आवडली आहे.

दुसरे शॉप राइट मध्ये आज फेस पॅक शोधत होते तर व्हीएल सीसी ची फेशिअल रेंज सापडली. प्लास्टिक रीयुजेबल झिपर्ड पाउच मध्ये पाच सेट्स आहेत सिन्गल यूज सॅशेज. स्क्रब जेल मसाज क्रीम पॅक आणि
लोशन. व कृती दिली आहे. ५०० रु चे मला सवलत मि ळून ४०० ला पडले. छान आहेत. वापरून पाहिले. त्यात चार पाच प्रकार आहेत.

एव्हर यूथ चा अ‍ॅप्रिकॉट स्क्र ब पण छान आहे. आता नव्या पॅक मध्ये आला आहे.

प्लास्टिक रीयुजेबल झिपर्ड पाउच मध्ये पाच सेट्स आहेत सिन्गल यूज सॅशेज. >> अमा असेच त्यांचे पेडीक्यर - मेनिक्युअर साठीचे पण सेट आहेत.

हाय वेक्स ! Happy

आमच्या इंड्यात पण पेंटॉनचा 'कलर ऑफ द इयर -ऑर्किड' पोचला कि नुसताच योगायोग कोणास ठावुक. इथे एक बर्‍यापैकी नावाजलेल्या बुटिकच्या डिसप्लेला या कलरमधल्या वेगवेगळ्या पॅटर्न्सची रेंज होती. मी याच कलरचा वन पिस घेतल्यामुळे, अननोइंगली ग्लोबल फॅशनमधे एंट्री मारली आहे. Wink

कॉस्मेटीक्सचा धागा असल्यामुळे त्याबद्दल एक पिंक टाकुन जाते. 'बाथ & बॉडी'च्या बॉडी लोशन मधे 'चेरी ब्लॉसम' हा फ्रॅगरन्स ऑसम आहे आणि रिझल्ट पण. स्कीन बेबी सॉफ्ट होते. सॉफ्टनेस टिकतो पण संध्याकाळपर्यंत आणि स्मेल रात्रीपर्यंत. Wink

टोनी&गाय प्रॉडक्टस वापरतं का कोणी? केस उच्च भारी होतात. केसांचा वॉल्युम वाढतो आणि पॉकेट्सचा कमी होतो. इकडे फार महाग पडताहेत सगळे प्रॉडक्ट्स. जर कायम बाहेर रहाणार नसाल तर देसी प्रॉडक्ट्सचीच सवय टिकवुन ठेवा मुलींनो.

मनीमाऊ जॅपनिज चेरी ब्लॉसम ना? माझाही आवडता.. मी सगळे प्रॉडक्ट्स घेतलेत त्या रेंजचे.. Happy

बाथ & बॉडी वर्क्सचे स्पिअरमिंटचा अँटी स्ट्रेस बाथ शाम्पू अफलातून आहे. भरपूर बबल्स व मंद सुवास यामुळे माझ्या ३ वर्षाच्या मुलालाही प्रचंड आवडतो.

बेअर मिनरल मॉक्सी सिरीज मधलं लिपस्टिक घेतलयं, अशक्य सुंदर आहे. मॅक वापरणे पुर्ण बंद करणारे Happy
ओरीजिन्सची आयलायनर पेन्सिल मागच्या वर्षी घेतली, ती पण खुपच मस्तय. डोळ्याला मस्त सुदिंग वाटतं.

फारा दिवस बाथच्या दुकानात गेले नाहीए..(दगाबाज) ममा, तुला मागच्या वर्षी आणू शकले असते मी हे प्रॉडक्ट्स..:P

माझ्याकडे मागे एक दोन वर्षात घेतलेल्या ढिगार्^यात हा 'कलर ऑफ द इयर" आहे असं लक्षात आलंय पण मागच्या थॅंक्सगिव्हिंगला अचानक एक शूज याच रंगाचे घेतले गेलेत. तर तो ढिगारा आणि हे शूज अशी दणदणीत यंट्री हाय आपली पन Wink

बेअर मिनरल ची एक मेकअप पावडर गिफ्ट मिळाली होती..आत्ता आत्ता संपली...अगदी थोडीशी लावली की आपल्या स्किनला जास्त भडक न दिसता थोडा ग्लो यायचा...पुन्हा घ्यायला हवी Happy

प्रीति, बेअर मिनरल कॉस्मेटिक छानच आहे मला या बद्दल माहीतच नाही होते . मस्तच आहेत, किंमत अव्वा आहे Happy कॉस्मेटिक चे पूर्ण माहिती दे कोणता number etc मग बरे पडेन online शोधताना.

मी lipstick घेताना नेहमी pink - coral shades घेते म्हणजे trail करताना वाटते आपल्या भारतीय brown स्किन tone ला तेच छान दिसते आणि eye - shadows मध्ये पण pink tones जास्त झाले आहेत.

पण आत्ता बदल हवा ,eye - shadows मध्ये brown तुम्ही कसे वापरता ?? अजूनकाही natural color रोज वापरायला.
Lipstick मध्ये dark -brown or maroon नको वाटतात (केव्हाच सोडले आहे ). Dark Shades सुचवा lipstick मध्ये.

मला मस्त Red Hot lipstick लूक trail करायचा आहे, अजून तरी कधी केला नाही आहे.

माझ्या dermitologist ने साम्गितल्याप्रमाणे scrub ने dead skin निघुन जाते हे कुठेच सिध्द झालेले नाहिये .किबहुना झालाच तर त्वचेला त्रास होउ शकतो . आप्लया त्वचेची 2 te 3 weeks ची cycle असते renew व्हायची .काही fungal infection मुळे ती cycle fast सुरु होते, तेव्हा मात्र treatment घ्यावी.
खरेच upper स्किन लयेर कधयच असेल तर salicylic acid ने peeling करता येते किवा microdermabrasion machine waaparun kaadhataa yeto.
similarly antiaging creams,faireness cream,facials हे सुध्दा कुथलाही dermitologist approve करणार नाही.कारण कुठेच हे सिध्द झालेले नाहिये त्यांचा उप्योग होतो.

ब्लिस नावाच्या ब्रँडचं लेमन-सेज मॉइस्चरायझिंग क्रीम फार्च मस्त आहे. पण फारच महाग आहे.

similarly antiaging creams,faireness cream,facials हे सुध्दा कुथलाही dermitologist approve करणार नाही.कारण कुठेच हे सिध्द झालेले नाहिये त्यांचा उप्योग होतो.

>> फेशिअलचा सुद्धा नाही का? खरंच?

जी.एस.(ग्लॅम्स सीक्रेटस) चा बॉर्न टु किस टू इन वन नॉन ट्रान्सफर लीप ग्लॉस गिफ्ट मिळालाय.कोणी वापरलाय का?लॉन्ग लास्टिंग आहे असे त्यावर लिहिलेय.कसा वापरायचा? एका बाजूला कलर्ड आहे व दुसर्या बाजूला कलरलेस.एक्सपायरी २०१६ आहे.

दर महिन्याला फ़ेशिअल करा म्हणून पार्लर वाले गंडवतात . अजिबात फ़ेशिअल ची गरज नसते . सारखं चेहर्याला मसाज करून स्किन ढिली होते आणि लवकर सुरकुत्या पडतात . १५ दिवसातून एकदा स्क्रब करावं . म्हणजे डेड स्किन निघून जाते . विनाकारण वाफ घ्यायची पण गरज नसते . त्यामुळे ऑइल glands activate होतात .

खरं का सारीका३३३?
मलाही अनेकांनी दर महिन्याला किंवा ३ महिन्यातुन एकदा फेशिअल कराच असं सांगितलं आहे.

हो अगदी खरं . एखाद्या गोष्टीला सारखं चोळळं तर ती चुरगळते ;)(सुरकुत्या पडतात )

मला काजळ घ्यायचे आहे..non-smudge आणि dark हवे..कुठले घेऊ? Lakme iconic kajal वापरून बघितले पण ते तुटले समोरून..पतंजली चे चांगले आहे पण ते काही वेळा नंतर पसरते..so मी confused आहे..

Pages