'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. 
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! 
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. 
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
उम्याचा मोबाईल नेमक्या वेळीं
उम्याचा मोबाईल नेमक्या वेळीं तुटणं हें फारच सवंग 'गिमीक' वाटलं. त्यांतच मधूनच दाखवल्या जाणार्या काँग्रेसच्या सवंग जाहिरातीनाही ऊतच आलाय आतां !
Marathi typa kasa karaycha
Marathi typa kasa karaycha sangel ka kuni plz ?
Download 'google translator'
Download 'google translator'
मला बुवा आवदते ही सिरियल.
मला बुवा आवदते ही सिरियल. उ.का आणि स्प्रुहा चा अभिनय सुरेख. स्पने लाडावलेली आणि नेह्मीच protective वातावरणात मोठी झालेली मुलगी छान साकार्ली आहे. उ.का ची इशा च्या दुरावन्याने झालेली अगतिकत तर झक्कस. आधी मला जाम राग याय्चा इशा charecter चा. पण विविध प्रसान्गातून ती छान रे़खाट्ली आहे.आज काल लग्नात फसव्णूकीचे अगदि सुशिक्शित घरात्ले किस्से ऐकले की तिचा (इशा) वागण पटत.
काही गोश्ती खटकतात पण overall सिरिअल चा दर्जा छान आहे.
ओम-फस्स्!!! आता अजून काय
ओम-फस्स्!!!
आता अजून काय काय दाखवणार आहेत म्हणे?!
आत्ता कुठे सिरिअल आवडायला
आत्ता कुठे सिरिअल आवडायला लागलेली तितक्या होहोहो नाही नाही नाही सुरू झालं
मुख्य काम झाले ना .. आता
मुख्य काम झाले ना .. आता मालिका अजुन वाढवनार नाहित बहुधा... या आठड्यात सम्पवतिल हि मालिका...
अरे नाही संपणार .....आता
अरे नाही संपणार .....आता लग्नाची तिसरी गोष्ट सूरू होणार...आता स्प्रुहा च्या घरी दाखविण्यासाठी पुन्हा फॅमिली ची जुळवा जुळव सुरू होणार असा माझा अंदाज....
आता लग्नाआधी एवढ्या प्रचंड '
आता लग्नाआधी एवढ्या प्रचंड ' प्रेमाने' होहोहोहो....नाहीनाहीनाहीनाही करताहेत.... लगीन झाल्यावर हेच होहोहोहो नाहीनाहीनाहीनाही डायलॉग 'सौख्यभरे' भांडण्यासाठी उपयोगी पडतील....मग ती ' अनेक लग्नांची चिरकाल गोष्ट' अशी नव्या 'दळणाची' नवी सीरियल होईल.
om ani ishacha bhanDaN miTala
om ani ishacha bhanDaN miTala ka? :ao:
om ani ishacha bhanDaN miTala
om ani ishacha bhanDaN miTala ka? :ao:
>>>>>>>>> हो हो हो
दक्षे, अओ काय? लव्ह स्टोरीच
दक्षे, अओ काय? लव्ह स्टोरीच आहे ती. अधूनमधून भांडण होतं, इतकंच
आता ओमचे खरे आई-बाबा येणार हे नक्की. आईच्या येण्याची नांदी झालेली आहेच.
बहुतेक ती "जावई विकत घेणे
बहुतेक ती "जावई विकत घेणे आहे" का काहितरी नव्या मालिकेची अॅड येतेय ती सुरु होणार असावी या जागेवर.
पियु... खरचं का? बापरे!!
पियु... खरचं का? बापरे!!
सिरीयल आधी पासून बघितली
सिरीयल आधी पासून बघितली न्हवती, पण आता आवडायला लागलीय. उमेश कामत चा अभिनय अप्रतिम. काल तर तो खूपच आवडला.
जावई विकत घेणे आहे ही मालिका
जावई विकत घेणे आहे ही मालिका बहुदा तूतिमी किंवा राहिबा च्या जागी दाखवतील. इतक्यात हि मालिका संपवतील असे वाटत नाही.
स्पृहाचा अभिनय छान होता बरंका
स्पृहाचा अभिनय छान होता बरंका गेल्या चार दिवसात...उ.का.ला साजेलसा....:)
आधी तिच्या नावाने खडे फोडले होते मी, पण आत्ता छान काम करतेय....
बहुतेक ती "जावई विकत घेणे
बहुतेक ती "जावई विकत घेणे आहे" का काहितरी नव्या मालिकेची अॅड येतेय ती सुरु होणार असावी या जागेवर.<<< अहो पण हिचा टीआरपी हायेस्ट आहे. आणि अजून कथा पुढे सरकली कुठे आहे? "लग्नाची गोष्ट"अ से टायटलमध्ये आहे ना? मग लग्न नको व्हायला? त्या अजून दुसर्या भंगार मालिका आहेत, त्या संपवत असतील.
या आठवड्यातले एपिसोड आवडले.
जाम बोर व्हायला लागल
जाम बोर व्हायला लागल राव.....:अओ::अओ::अओ:
काय झालंय, कि ती अजुनी लहानच
काय झालंय, कि ती अजुनी लहानच वाटते. संवाद बोलताना, वावरताना वगैरे वगैरे.... त्यामुळे राधा-घना मधली मॅच्युरीटी यांच्यात नाहीये.....निदान संवाद बोलतानाची तरी....त्यामुळे खेळच वाटतो त्यांच प्रेम म्हणजे.
काल ओम अश्विनीला "निर्लज्ज"
काल ओम अश्विनीला "निर्लज्ज" वरून चिडवत होता, ते भारी घेतलं होतं आवडल.
बाकीच्या कट कारस्थानी आणी निर्बुद्ध संस्कारी मालिकांपेक्षा यांचा गोडधोड रोमान्स बघायला मजा येते.
काल ओम अश्विनीला "निर्लज्ज"
काल ओम अश्विनीला "निर्लज्ज" वरून चिडवत होता, ते भारी घेतलं होतं आवडल. >>> ++१११ आणि तिच्या डोळ्यात पाणी ..
बाकीच्या कट कारस्थानी आणी
बाकीच्या कट कारस्थानी आणी निर्बुद्ध संस्कारी मालिकांपेक्षा यांचा गोडधोड रोमान्स बघायला मजा येते.>>>+११११
नंदिनी +१
नंदिनी +१
पुण्यात खरेच ग्रीन रूफ आहे
पुण्यात खरेच ग्रीन रूफ आहे का?
हो आहे असे
हो आहे असे दिसते.
http://www.zomato.com/pune/curry-on-the-roof-deccan-gymkhana
अश्विनीचं कॅरॅक्टर भयंकर
अश्विनीचं कॅरॅक्टर भयंकर आवडलं. सुरेख बिल्ड केलं आहे. एखादी खरोखरची वेल विशर मैत्रिण जशी असेल अगदी तशी आहे आशू
इशा सांगते तिला, की ती ओमकडे आहे तेव्हा तीही फोनवर 'त्याला सांग, आय लव्ह यु टू' म्हणते ते अतिशय गोड! आणि घरी आल्यावर त्यांचं स्वागत वगैरेही 
तसंच, इशाचं पत्रवाचन- त्याचं दिग्दर्शन खूप आवडलं.
अशा गोष्टींमुळे इन्टरेस्ट टिकून रहातोय. ओम आवडत होताच, इशाही आवडतेय (तिला ओम परत आवडायला लागला, म्हणून असेल :फिदी:)
अश्विनीचं कॅरॅक्टर भयंकर
अश्विनीचं कॅरॅक्टर भयंकर आवडलं. सुरेख बिल्ड केलं आहे. एखादी खरोखरची वेल विशर मैत्रिण जशी असेल अगदी तशी आहे आशू>>> पूनम +१. गेल्या चार पाच एप्सिओडमध्ये "संवाद अतिशय उत्तम आणि अकृत्रिम घेतले आहेत. मेलोड्रामाला स्कोप असूनसुद्धा तसं न घेता साधं सरळ प्रकरण सॉल्व्ह करून टाकलंय. तेच आव्डलं.
निर्लज्ज!!!!
त्या धनाची काय भान्गड सुरू आहे? तिला ते पळवून घेऊन जातात तर ती त्यांच्या तावडीतून पळाली असं काही आहे का?
इशाच्या घरात एकदाची कोणाला
इशाच्या घरात एकदाची कोणाला तरी वाटलं, आपण ओमच्या घरी जाऊन बघू नक्की काय घडलंय? सगळं निस्तरल्यानंतर.
सगळं निस्तरल्यानंतर.>>
सगळं निस्तरल्यानंतर.>> त्याशिवाय नवीन गोन्धळ आणि मालिका कशी सुरु राहणार...
आशु गोड आहे.
Pages