पूण्याचे गणपती

Submitted by उमेशप on 17 September, 2013 - 01:36

manacha.jpg
मानाचा गणपती (तुळशिबाग)

dagdusheth.jpg
दगडुशेट

navasacha.jpg
नवसाचा

laxmiroad.jpg
लक्ष्मि रोड

हा माझ्या घरचा
gharcha.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त प्रचि!

पण प्रत्येक प्रचिखाली कुठला गणपती आहे त्याचे नाव टाकाल का?
मला फक्त दगडूशेठ गणपतीच ओळखता आला.

पहिला तुळशीबागेतला आहे ना?>>>>>>>>>>>>हो. Happy
दुसरा श्रीमंत दगडुशेठ गणपती.
धन्यवाद! आज दर्शनाला जायच मनात असून जमल नाही. आणि इथे दर्शन झाले. Happy

पण प्रत्येक प्रचिखाली कुठला गणपती आहे त्याचे नाव टाकाल का?>>>>>>>>>>+ २

थोडेसे शुद्धलेखन पाहणार का

पूण्याचे, तुळशिबाग, दगडूशेट असे शब्द खटकत आहेत...

नवसाचा म्हणून जो दिलाय तो बाबू गेनू मंडळाचा आहे

हे मानाचे नाहीरे इब्लीस.

नवसाचा म्हणून जो दिलाय तो बाबू गेनू मंडळाचा आहे>>
आता बाबू गेनू मंडळ स्वतःलाच नवसाचा गणपती म्हणवुन घेते. Proud