आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले...

Submitted by जिप्सी on 15 September, 2013 - 08:01

१. पिंपळ
हेरम्बाय नमः। अश्‍वत्थपत्रं समर्पयामि।।
२. देवदार
सुराग्रजाय नमः। देवदारुपत्रं समर्पयामि।।
३. बेल
उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।।
४. शमी
वक्रतुंडाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।।
५. दूर्वा
गजमुखाय नम: । दूर्वापत्रं समर्पयामि।।
६. धोतरा
हरसूनवे नम: । धत्तुरपत्रं समर्पयामि ।
७. तुळस
शूर्पकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि।।
८. भृंगराज / माका
गणाधीशाय नम: ।भृंगराजपत्रं समर्पयामि ।।
९. बोर
लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि।।
१०. आघाडा
गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि।।
११. रुई/मांदार
विनायकाय नम: । मान्दारपुष्प समर्पयामि।।
१२. अर्जुन
कपिलाय नम:  । अर्जुनपत्रं समर्पयामि ।।
१३. मरवा
भालचंद्राय नम:  । मरुबकं समर्पयामि ।।
१४. केवडा
सिद्धिविनायकाय नम:  । केतकीपत्रं समर्पयामि।।
१५. अगस्ती/ हादगा
सर्वेश्वराय नम: । अगस्ती पत्रं समर्पयामि।।
१६. कन्हेर
विकटाय नम:  । करवीरपत्रं समर्पयामि ।।
१७. मधुमालती
सुमुखाय नम:। मालतीपत्रं समर्पयामि ।।
१८. डोरली/बृहती
एकदंताय नम: बृहस्पतीपक्षं समर्पयामि ।।
१९. डाळिंब
बटवे नमः । दाडिमीपत्रं समर्पयामि ।।
२०. शंखपुष्पी/विष्णुकांत
विघ्नराजाय नमः। विष्णुकांत पत्रं समर्पयामि।।
२१. जाई/चमेली
चतुर्भुजाय नमः । जातीपत्रं समर्पयामि ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, खूप कौतुक वाटतं नेहमीच तुझ्या सुपीक आयडियाज चं...

अतिशय सुरेख प्रचि,सर्व गणपतींच्या मुखावर चा सौम्य भाव फार्फार आवडला..

मुलांना याच गोष्टी शिकवायच्या आहेत. एकादी थिम निवडणे, तिचा यथा-योग्य आराखडा तयार करुन घेणे, आणि त्या प्रमाणे कॅमेर्‍यातुन गोष्टी/ वस्तु टिपणे आणि सादर करणे. तंत्र, प्रकाशयोजना या गोष्टी नंतर येतिल...
विवेक आणी जिप्स्या... एकदम सहमत.... हाच उपक्रम नवरात्रीत करता येईल का.... एक रात्र एक रुप देवीचं... तीची माहीती पारंपरीक कथा, मुळस्थान,प्रतीकृति...
शकतीची साडेतीन पिठ, १६ केंद्र....

एअकदम नवीन बाफ.....

Pages