Submitted by सुनिल परचुरे on 11 September, 2013 - 08:32
आमचे ईको फ्रेंडलि मखर
सुषमाचे घरि केलेले पोटोबा फ्रेंडलि मोदक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमचे ईको फ्रेंडलि मखर
सुषमाचे घरि केलेले पोटोबा फ्रेंडलि मोदक
आरास तर सुंदर आहेच आणि मोदक
आरास तर सुंदर आहेच आणि मोदक अतिसुंदर !
दोन्ही फोटो अप्रतिम.
दोन्ही फोटो अप्रतिम.
दोन्ही फोटो मस्त! मोदकं अतिशय
दोन्ही फोटो मस्त!
मोदकं अतिशय सुबक.. पट्कन उचलावा वाट्तोय
मस्त! मुर्ति सुद्धा ईको
मस्त! मुर्ति सुद्धा ईको फ्रेंडलि आहे का?
आरास आणि मोदक दोन्ही सुंदर.
आरास आणि मोदक दोन्ही सुंदर.
आरास आणि मोदक दोन्ही सुंदर.
आरास आणि मोदक दोन्ही सुंदर. >>>+११००
मोदक कुरीअर होऊ शकेल का?
मोदक कुरीअर होऊ शकेल का?
आरास सुंदर आहेच आणि त्यात
आरास सुंदर आहेच आणि त्यात मोदक! दोन्हीही देखणे झालेत!
उदयन यांच्याशी सहमत!......:स्मित:
मोदक सुबक झालेत अगदी! आरासही
मोदक सुबक झालेत अगदी! आरासही देखणी.
सुंदर आरास, बाप्पाची मुर्तीही
सुंदर आरास, बाप्पाची मुर्तीही सुरेख, सर्व मांडणी निटनेटकी खुप छान वाटले.
बघून प्रसन्न वाटावं अशी आरास
बघून प्रसन्न वाटावं अशी आरास आहे. मोदक अफलातून सुंदर!
आरास आणि मोदक दोन्ही सुरेखच.
आरास आणि मोदक दोन्ही सुरेखच.