मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ४ (डेझी)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 16:18

मायबोली आयडी : डेझी
पाल्याचे नाव : ऋचा भट
वय : साडे आठ वर्षे

Bappa-Letter-Marathi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. अगदी मोठ्यामाणसांसारखं लिहिलयं,' यावेळेस पुण्यात असताना मला तुळशीबागेत जाता आलं नाही.'
स्लंबर पार्टी म्हणजे काय?

बाप्पाला "तू कसा आहेस" हे विचारणारी पहिलीच असावी ही - परीराणी का चिऊताई ?

खूपच गोड लिहिलंय - आवडलंच ...

आई शप्पथ ,कसलं क्युट आहे,डेझी भन्नाट आहे हं लेक तुझी गणपती ला भांडी -कुंडी घेवुन यायला सांगतेय.मला आधि वाटलेलं की नैवेद्या साठी गणपती ला स्वःताची भांडी घेवुन यायला सांगतेय, नंतर लक्षात आलं की मॅडम ला भातुकली हवी आहे.भलतीच गोड !!

छान Happy

छान.

वाह.. माझ्यापेक्षाही सुंदर अक्षर आहे हिचे.. आणि शेवटचे तिरप्या अक्षरात ऋचा लिहायची स्टाईल भारीच Happy

छान!

स्लम्बर पार्टि खरच करावी लागणार! ख्रिसमसच्या आधि वाढ्दिवस येत असल्याने तिने बाप्पाकडे वशिला लावला आहे!!

मस्त लिहिलंय ... ए खरच बाप्पाने पण सांता सारखे गिफ्ट द्यायला पाहिजे...मज्जा येईल सगळ्या टिल्ल्या पिल्ल्यांना Happy

फारच मस्त पत्र!

मलापण आधी 'तुझ्यासाठी लागणारा नैवेद्य शिजवायला भांडीकुंडी घेऊन ये' वाटलं.

सँटासारखी गिफ्ट Lol

किती मस्त पत्र! छान अक्षर, एका ओळीत लिहायचा प्रयत्न केलाय. शाब्बास ॠचा Happy
सांटासारखी गिफ्ट Lol हे भारीये

>> >> बाप्पाला पण पिअर प्रेशर देतेय हां - बेटर कीप अप विथ सँटा
Lol

भांडीकुंडी हवीत होय आज्जीबाईला! Happy
मस्त पत्र! Happy

Pages