मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ३ (अवना)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 08:34

मायबोली आयडी : अवना
पाल्याचे नाव : अवनीश
वय : सहा वर्षे तीन महिने

IMG_7363.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर येउ दे- याला म्हणतात हाय एम! गो फॉर इट.
बहिणीचे जरा जास्त लाड होतात आणि तिच्याकडे जरा जास्तच लक्ष दिलं जातं म्हणून ती पटकन मोठ्ठी होउ दे का? Happy

छान!

छान Happy

मस्तच.. जगामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आली तर.. अवनीशला कौन बनेगा करोडपती मध्येच पाठवायला हवे मग तर Happy

सगळ्याना धन्यवाद , बहिण ९ महिन्यांची आहे , सो तिच्याशी खेळायला मिळेल म्हणुन मोठी व्हायला पाहिजे , आणि खूप प्रश्ण विचरतो म्हणून "तुच थोडा विचार करुन बघ" असे मी सांगते , सो बाप्पाचीच मदत घेतलेली दिसते

मला मराठीतल्या गोष्टी वाचता येऊ देत - तथास्तु!

मस्त लिहिलंय पत्र- जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आली की जेपर्डी शो वर जाणार का Happy

Pages