मदत हवी आहे.....लिपिड्स हाय आहेत...!!

Submitted by नाना फडणवीस on 6 September, 2013 - 09:34

मला काही महिन्यांपूर्वी doctor नी सांगितलं की माझे लिपिड्स खूप हाय आहे...६०० units....सामान्यता ते १५० units असतात्.....माझ्या मित्राचे पण हाय होते १२०० units....पण त्यानी doctor च्या सल्ल्याने गोळ्या घेतल्या आणि कमी केले.....पण या गोळ्यान्चा liver वर वाईट परिणाम होतो...म्हणून Liver fitness test करावी लागते.....मग या गोळ्या घेता येतात्.....मी ते सगळं केलं....गोळ्या घेत पण होतो.....पण काहि महिन्यांपूर्वी मी check न करताच (हलगर्जी पणा आणि इकडे english speaking doctor मिळत नाही म्हणून...)...गोळ्या सोडून दिल्या...या भितीनी कि Liver वर काहि वाईट परिणाम हू नये म्हणून....आता सतत भिती वाटते की काय हालत असेल आपली....heart attack तर नाही ना येणार etc....एकूण कोणाकडे याचे घरगुती उपाय आहेत का? हे किती serious आहे?....माबोकर्स मधे नक्कीच बरेच जाणकार असतील्...म्हणून तुम्हाला साकडं....धन्यवाद!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users