माझ्या मुलाची चित्रकला...

Submitted by योगिता on 3 September, 2013 - 02:06

माझ्या मुलाने अगदी सहज म्हणुन हे चित्र काढले.

From .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्निकली अगदी करेक्ट चित्रं आहे हे

माझ्या एका मित्राने कॉलेजात असताना प्रूव्ह केलेलं की मुलांच टेक्निकल निरिक्षण जास्त असतं
त्याने आम्हाला तीन मुलींना सायकल काढायला लावली
आणि आणखी तीन मुलांनाही सायकल काढायला लावली..

आम्ही तिघींनीही सुंदर सायकल काढली.... फक्त सायकलला चेन तिघींनीही काढली नव्हती Proud
मुलांनी मात्र व्यवस्थीत प्रत्येक पार्ट नीट ड्रॉ केलेला....

हे चित्र पण तसच टेक्निकली करेक्ट आहे Happy
केवढा आहे मुलगा?

छान.

वॉव. सात वर्षाच्या मानाने खूपच सुंदर आहे. माझा अंदाज तुमच्या मुलाचं वय किमान ९-१० असेल असा होता. छान काढतोय चित्र तुमचा मुलगा.
हे चित्र त्याने एखाद्या चित्राला /स्केचला रेफर करून काढलंय की फोटोवरून कि काहीही रेफर न करता तसंच?

हे चित्र त्याने एखाद्या चित्राला /स्केचला रेफर करून काढलंय की फोटोवरून कि काहीही रेफर न करता तसंच?>>>> त्याने बाबाची गाडी मनात ठेवून काढलय हे चित्र... Happy