पाहू दे मेघाविन सौंदर्य तुझे हे मोकळे....

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

खूप सुंदर. डोंबिवली एम.आय.डी.सी. एरियात एका कंपनीबाहेर विविध रंगाच्या चाफ्याची झाडे लावली आहेत त्याची आठवण झाली. ह्या रंगाची फुले कमी दिसतात एरवी.